पारगाव सुद्रिक येथील शाहीर बाबासाहेब घोडके यांचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांकडून भव्य सत्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🏅 पारगाव सुद्रिक येथील शाहीर बाबासाहेब घोडके यांचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांकडून भव्य सत्कार 🏅

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे गरुड फाउंडेशनच्या वतीने मिळाला सन्मान

अहिल्या नगर (नंदकुमार बगाडे):

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच शाहीर बाबासाहेब घोडके यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे गरुड फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने “समाज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या गौरवाच्या निमित्ताने पारगाव सुद्रिक ग्रामस्थ आणि मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते गौरव :

सत्कार समारंभ गावच्या सरपंच सौ. सुरेखा दत्तात्रय हिरवे आणि उपसरपंच सौ. सारिका अतुल दानवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर :

👉 सामाजिक कार्यकर्ते माऊली शेठ हिरवे

👉 मंगेश घोडके (माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य)

👉 ह. भ. प. बाळकृष्ण महाराज दळवी

👉 युवा सामाजिक कार्यकर्ते मुक्तार शेख

👉 ग्राम विस्तार अधिकारी डी. डी. घोरपडे साहेब

👉 ग्रामपंचायत सदस्य संजय मडके

👉 नंदकुमार बगाडे पाटील (आहिल्या नगर जिल्हाध्यक्ष, पत्रकार सुरक्षा समिती)

👉 बाळासाहेब आल्हाट

👉 रघुनाथ सपकाळ (ग्रामपंचायत सदस्य)

👉 विलास गोरखे (ग्रामपंचायत सदस्य)

👉 माऊली घोडके, विजय घोडके

👉 आदेश तुळशे, नाना तुळशे

👉 माजी उपसरपंच राजेंद्र मोटे

👉 गोविंद मोठे, शशिकांत एरंडे (ग्रामपंचायत सदस्य)

व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार :

सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ननवरे यांनी सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केल

 

🏷️ #हॅशटॅग :

 

#समाजभूषणपुरस्कार #शाहीरबाबासाहेबघोडके #पारगावसुद्रिक #सामाजिककार्य #MahatmaPhuleVidyapeeth #GarudFoundation #ShirurNews #ShirurTaluka #Gramsatka

r #RatnagiriVartahar

 

✍️ रत्नागिरी वार्ताहर

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...