गुहागर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश

शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात पक्षप्रवेश

गुहागरमध्ये शिंदे गटात मोठा राजकीय प्रवेश; नेत्राताई ठाकूर, वाघे, निकम यांचा ठाकरे गटाला रामराम”

आबलोली (संदेश कदम)
शिवसेना शिंदे गटात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक माजी जिल्हा परिषद सदस्य, तीन माजी सभापती यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती गुहागर विधानसभा मतदारसंघ समन्वयक विपुल कदम यांनी दिली.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.सदरचा पक्षप्रवेश गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ३ वाजता होणार आहे. विपुल कदम यांनी सांगितले की, या पक्षप्रवेशांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील गुहागर तालुका महिला संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर, माजी गुहागर पंचायत समिती सभापती विलास वाघे, दत्ताराम निकम, पुनम पाष्टे तसेच या जिल्हा परिषद गटातील एकूण सहा सरपंच यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सदरचे सर्व पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच शिवसेनेमध्ये मानाचे स्थान देण्यात येईल, हे सर्व कार्यकर्ते स्व इच्छेने येत आहेत त्यांचे राजकीय भवितव्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचे बळ, ताकद वाढविण्यासाठी ते पक्षप्रवेश करत असल्याचे विपुल कदम यांनी सांगितले.

जिल्हा नियोजनच्या माध्यमातून गुहागर तालुक्याला पुढील काळात जास्तीत जास्त निधी मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी सांगितले. सध्या पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी पालकमंत्री यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे दीपक कनगुटकर यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, माजी नगरसेवक अमोल गोयथळे आदी मान्यवर उपस्थित होते.

🔖 Hashtags 

#गुहागर #ShivSena #ShindeGroup #PoliticalSwitch
 #एकनाथशिंदे #उदयसामंत #NetraTaiThakur #ZPPolitics #गुहागर_बातमी #गुहागर_राजकारण
 #MaharashtraPolitics #ThackerayToShinde #ShivSenaJoin #PanchayatPolitics
 #RatnagiriNews #ShivSenaUpdate

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला! बुकिंग होऊनही सिलिंडर मिळेना, पण 'ओटीपी' आला! ५२ सिलिंडरचा परस्पर काळाबाजार होत असल्याचा ग्राहकांचा...
Read More
गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; पडवेवासीय मेटाकुटीला!

गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

:गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची 'नवोदय'साठी निवड ग्रामीण भागातून यशाची उंच भरारी; ९३.७५% गुण मिळवून पटकावला...
Read More
गुहागरच्या शिरपेचात मानाचा तुरा! आबलोलीची सुकन्या अदिती साळवी हिची ‘नवोदय’साठी निवड

जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

*जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त* राजापूर दि.२३ (प्रशांत पवार ) राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे...
Read More
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात 'महा'संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार? सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली! भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाने राजकीय...
Read More
सातारा झेडपी निवडणूक रणकंदन: एसपींच्या निलंबनावरून विधिमंडळात ‘महा’संग्राम; नीलम गोऱ्हेंच्या आदेशाला स्थगिती मिळणार?

रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

रत्नागिरीत भव्य 'पत्रकार भवन' साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उदय सामंत...
Read More
रत्नागिरीत भव्य ‘पत्रकार भवन’ साकारणार; पालकमंत्र्यांच्या हस्ते दिमाखात भूमिपूजन स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उदय सामंत

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...