श्री महामाई सोनसाखळी देवी पालखी उत्सवात नमन कलाकृतींचा जल्लोष, कलाकारांचा सन्मान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

–🏵️ श्री महामाई सोनसाखळी देवी पालखी उत्सवात नमन कलाकृतींचा जल्लोष, कलाकारांचा सन्मान

बाबरवाडी-तांबडवाडी विकास मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त आयोजनात चार दिवसीय वगनाट्य महोत्सव, युवा लेखक-दिग्दर्शक-कलाकारांचा गौरव

गुहागर (प्रतिनिधी) :
बाबरवाडी तांबडवाडी विकास मंडळ मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जुलै 2025 रोजी सर्वसाधारण सभा आणि श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिर नुतनीकरण व कलशारोहण सोहळ्यानिमित्त विशेष पालखी उत्सव व नमन कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण लोककला जपणाऱ्या युवा कलाकारांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला.

यावेळी आयोजित नमन आणि वगनाट्य सादरीकरणात चार दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

🔹 पहिला दिवस – “अन्याय”
लेखक : संदीप रा. नाचरे | दिग्दर्शक : संतोष लक्ष्मण येद्रे

🔹 दुसरा दिवस – “वाट पाहते पुनवेची”
लेखक : महेश विश्राम येद्रे | दिग्दर्शक : संदीप शंकर वाघे

🔹 तिसरा दिवस – “बाजी प्रभू – एक अजिंक्य योद्धा”
लेखक : राजेश गंगाराम येद्रे | दिग्दर्शक : संदेश महादेव येद्रे

🔹 चौथा दिवस – “सम्राट बळीराजा”
लेखक : विजय जानू नाचरे | दिग्दर्शक : रमेश रत्नु कुरटे

तसेच मंदिर कलशारोहण सोहळ्यात “साम्राज्याचा विडा” ही विशेष नमन कलाकृती सादर झाली.
🔸 निर्माते-दिग्दर्शक : दिलीप गणपत जोशी
🔸 दिग्दर्शक : राजेश गणपत येद्रे

या सर्व कलाकारांना सन्मानचिन्ह व स्मृतीचिन्ह फोटो फ्रेम देऊन गौरवण्यात आले. तर कार्यक्रमाचे चित्रीकरण करून DJ Sachin Kulaye – मुंबई यांच्या YouTube चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले. त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व सदस्य, गावकरी व मुंबईतील ग्रामस्थ यांचे विशेष योगदान होते. या प्रसंगी आगामी उपक्रमांबाबत चर्चा होऊन सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली.

📸 फोटो

🏷️ #महामाईउत्सव #नमनकलाकृती #पालखीउत्सव2025 #गुहागरसंस्कृती #DJ_SachinKulaye #गौरवसमारंभ #लोककलासंवर्धन

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी