भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन कदम यांची
सहाय्यक पोलीस आयुक्त ( बृहन्मुंबई) पदी नियुक्ती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा
मुबंई – संदीप शेमणकर
स्नेही – हितचिंतक आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते, श्री. सचिन सविता मुरारी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोईवाडा पोलिस ठाणे यांची सहाय्यक पोलिस आयुक्त (बृहन्मुंबई) पदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड, राजापूर सह संपर्क प्रमुख नामदेव नार्वेकर शिव सहकार सेना रत्नागिरी दक्षिण जिल्हा संपर्क संघटक सुधीर मोरे जेष्ठ शिवसैनिक नामदेव नाकटे यांनी दिल्या शुभेच्छा.