भक्तांच्या, तरुणाईच्या आनंदाला उधाण..! मळण येथे श्री.चंडिका देवीचा नवरात्र उत्सव विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा होणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भक्तांच्या, तरुणाईच्या आनंदाला उधाण..! मळण येथे श्री.चंडिका देवीचा नवरात्र उत्सव विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरा होणार

श्री चंडिका देवी नवरात्र उत्सव मंडळ मळण या मंडळाचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील मळण येथे श्री. चंडिका देवीचा नवरात्र उत्सव सामाजिक, धार्मिक अशा विविध उपक्रमांनी साजरा होणार असून भक्तांच्या आणि तरुणाईच्या आनंदाला उधाण आले आहे. मळण हे गाव आनंदीबाई पेशवे यांचे माहेरघर या गावाची रखवाली देवी श्री. चंडिका माता ही माता ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे या देवीच्या मंदिरात सभोवतालचे तसेच दूर दूरचे भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात दरवर्षी नवरात्रौ उत्सवात मंडळाचे सदस्य व गावातील महिला पुरुष ग्रामस्थ मंडळी नऊ दिवस या देवीचा नवरात्र उत्सव अतिशय शांततेत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात यावेळी भक्तांच्या आणि तरुणाईच्या आनंदाला उधाण आलेले दिसत आहे चंडिका देवीच्या मंदिराला रंग रंगोटी करण्यात आली असून मंदिरा समोरील पटांगणात मंडप घालण्यात आला असून विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली आहे.
श्री चंडिका देवी नवरात्रोत्सव मळण या मंडळाच्या वतीने श्री चंडिका देवी मंदिर येथे सोमवार दिनांक 22 /09/2025 ते गुरुवार दिनांक 02/10/2025 असे दहा दिवस श्री चंडिका देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असून वातावरण भक्तीमय झालेले असून श्री चंडिका देवीच्या नवरात्र उत्सवात यामध्ये आरती श्री. सत्यनारायणाची पूजा, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, नाचाचे कार्यक्रम, दांडिया रास, आरोग्य शिबिरे, शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, धार्मिक प्रवचन, हरिपाठ, दांडिया रास स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, लकी ड्रॉ सोडत, महाप्रसाद, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम ही उत्साहात संपन्न होणार आहे त्यानंतर स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound