शासनाच्या तिजोरीत खडखडाट सेवानिवृत्त शिक्षक निवृत्तीवेतन पासूनवंचित

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या तिजोरीत खडखडाट सेवानिवृत्त शिक्षक निवृत्तीवेतन पासूनवंचित

कोल्हापूर— सेवानिवृत्त शिक्षकांना माहे सप्टेंबर चे निवृत्तीवेतन अद्याप मिळालेले नाही शासनाने सर्व शासकीय कर्मचारी व इतर सेवानिवृत्त यांचे निवृत्तीवेतन अनुदान सर्व जिल्हा परिषदांना 28 सप्टेंबरला पाठविले पण सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्तीवेतन अनुदान अद्याप जिल्हा परिषदांना वितरित केले नाही
बरेचसे सेवानिवृत्त हे निवृत्तीवेतनावरच अवलंबून आसतात या उतार वयात त्याना औषधोपचारांसाठी पेन्शनची गरज असते खरे पहाता जेष्ठ सेवानिवृत्त म्हणून शासनाने प्रथम त्याना प्राधान्य देऊन त्यांचे निवृत्तीवेतन अनुदान अगोदर वितरित करणे आवश्यक आहे पण शासन नेहमीच जेष्ठ नागरिकांना दुय्यम स्थान देत आहे
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषद कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना वेतन निवृत्तीवेतन देणे राज्य शासनास बंधनकारक असतानाही सेवानिवृत्तांना वंचित ठेवले जात आहे तसेच भारतीय घटनेच्या कलम366 (17) अन्वये वेळेत शासकीय कर्मचारी व सेवानिवृत्त याना वेतन निवृत्तीवेतन देणे बंधनकारक आहे असे महाराष्ट्र राज्य जि.प.सेवानिवृत्त सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुबराव पवार कोल्हापूर यानी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठा बदल? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठा बदल? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता पक्षाच्या वर्धापनदिनी नेतृत्व हस्तांतरणाचे संकेत; संजय राऊत यांचाही...
Read More
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठा बदल? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता

पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव देहदान व अवयव दान" या...
Read More
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव

बिहारमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; सम्राट चौधरी मुख्यमंत्री, नीतीश कुमार युगाचा अंत

बिहारमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; सम्राट चौधरी मुख्यमंत्री, नीतीश कुमार युगाचा अंत 🔹 भाजपच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये ‘डबल इंजिन’ सरकार; राजभवनात पार पडला...
Read More
बिहारमध्ये सत्तांतराचा मोठा धक्का; सम्राट चौधरी मुख्यमंत्री, नीतीश कुमार युगाचा अंत

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या वतीने आयोजित...
Read More
पुण्यात ‘यश प्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा दिमाखात संपन्न

संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी देवरुख–संगमेश्वर राज्यमार्गावरील धोकादायक वळणावर समोरासमोर धडक; चालकाला केबिनमधून...
Read More
संगमेश्वरमध्ये भीषण अपघात : लोवले येथे निष्काळजीपणामुळे ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २१व्या...
Read More
किशन–क्लासेनचा धडाका, हिंगेचा विश्वविक्रमी पदार्पण; हैदराबादची राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत मात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; आता ८ तासांत मिळणार उपचार मदतीला मंजुरी!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; आता ८ तासांत मिळणार उपचार मदतीला मंजुरी! *रुग्णांना मोठा दिलासा: आता अर्ज भरण्याची कटकट...
Read More
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली; आता ८ तासांत मिळणार उपचार मदतीला मंजुरी!

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या...
Read More
भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘महात्मा फुले द्विशताब्दी गौरव पुरस्कार’ जाहीर

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश आबळोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश...
Read More
आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश