राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनानिमित्त खार पूर्व नगर विजयादशमी उत्सव साजरा
मुंबई – प्रवीणभाऊ पवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन दिनानिमित्त रविवार दि ०५ ऑक्टोबर २०२५ स्थळ: रेल्वे मैदान, इमारत क्र. १५२ ते १५४, खारचा महाराजा, तीन बंगला, खार पूर्व, मुंबई ५१
सन २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी नागपूर येथे संघाची स्थापना केली. गेल्या १०० वर्षांत संघाने निरपेक्ष सेवा करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे देशभर व परदेशात लाखो शाखा उभारल्या, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, आपत्ती निवारण आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रांत कार्य केले.
या ऐतिहासिक शताब्दी वर्षात, श्री विजयादशमी उत्सव २०२५ विशेष महत्वाने साजरा करण्यात आला होता तो सर्व स्वयंसेवकांसाठी गौरव, प्रेरणा व एकात्मतेचा क्षण ठरला
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून रविंद्र परब अध्यक्ष एकताड मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अनिल मेस्त्री सचिव जवाहर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपस्थित होते तर मुख्य वक्ता म्हणून भालचंद्र कंगले संघटनमंत्री रा. स्वय. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत















