नायगाव येथे बौ. पं. स. शा क्र. ५७९ च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नायगाव येथे बौ. पं. स. शा क्र. ५७९ च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

नवीमुंबई (मंगेश जाधव)
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ रोजी गतीमान केलेला ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोका विजयादशमी दिन बौद्धजन पंचायत समिती शा. क्र. ५७९ व संघमित्रा महिला मंडळ यांच्या वतीने गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्योतिबा रहिवाशी संघ, महात्मा फुले रोड, नायगाव, दादर (पु.) मुंबई – १४. येथे शाखा अध्यक्ष आयु. राहुल गजानन अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
सकाळी संघमित्रा महिला मंडळ च्या अध्यक्षा आयुनी. दामिनी दिपक तांबे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन केल,तर महिला मंडळ यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सायं. कु.कनिष्क अहिर, कु.कनिष्का अहिरे, आयुनी. प्रविणा साळवी, आयु. राहुल अहिरे, आयुनी. ज्योती तांबे, आयुनी. अविका तांबे यांनी गिते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर उपस्थित संघमित्रा महिला मंडळ च्या अध्यक्षा आयुनी दामिनी तांबे, खजिनदार आयुनी आशा गायकवाड, माजी अध्यक्षा आयुनी किरण अहिरे व सर्वच महिलांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रिपब्लिकन सेना मुंबई उपाध्यक्ष, समाजसेवक आयु. आशिष (बंटी) बाफना यांनी सांगितले की मी जरी दुसऱ्या धर्माचा असलो तरी मी आपल्यामध्येच असतो आणि हाच माझा परिवार आहे, म्हणून समाजातील गरजूंना सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली व कार्यक्रमाला भोजन दान केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक बौद्धजन पंचायत समिती गट क्रं. १४ चे गट प्रतिनिधी आयु. संदेश खैरे, बौ.पं.स. शा. क्र. ११० चे अध्यक्ष आयु. सुनील जाधव, बौ.पं.स.शा.क्र.११३ चे उपाध्यक्ष आयु. ऍड. दिपक मोरे, बौ.पं.स.शा.क्र.८१६ चे अध्यक्ष आयु. राजेंद्र कांबळे, बौ.पं.स. १११ चे चिटणीस आयु. सुशील जाधव, बौ.पं.स. १०४ चे खजिनदार आयु. संगम ताम्हाणेकर, वंबआ चे निरीक्षक आयु. अरुण वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा चे कार्याध्यक्ष आयु. मधुकर रुके, अध्यक्ष आयु. सिद्धार्थ सकपाळ, आयु. टपाल. बौ.पं.स.शा.क्र. ५७९ चे माजी चिटणीस आयु. प्रमोद जाधव, माजी उपचिटणीस शशिकांत नागावकर, आयु. अजित मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला शाखेतील महिला/पुरुष सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिटणीस आयु. सुदिप अहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल अहिरे, जयवंत तांबे, सुदिप अहिरे, निलेश साळवी, रोहित तांबे, दिपेश माने, दामिनी तांबे, किरण अहिरे, ज्योती तांबे, अविका तांबे यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाला आरती प्रतीष्ठान दामिनी तांबे, अरुण वाघमारे यांच्या वतीने समोसे दान, सचिन कांबळे यांच्या वतीने लाडू दान, अतुल शिर्के यांच्या वतीने पाणी दान, बंटी बाफना यांच्या वतीने भोजन दान, बनसोडे मामा यांच्या वतीने साऊंड, सुदिप अहिरे, मनोज जाधव यांनी लायटिंग तसेच सर्व मान्यवर, शाखेचे सर्व सन्मा. आजी-माजी पदाधिकारी, सभासद आणि महिला मंडळ यांचे आभार व्यक्त करुन महिलांनी गरबा नृत्यावर ठेका धरून (नाचून) कार्यक्रम संपन्न केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी