वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

 

 2020-21 मधील लाखो रुपयांच्या अनियमिततेनंतरही कारवाई नाही; ग्रामसेवकाकडून हालचाल नोंद वही दाखविण्यास नकार — तक्रारदाराची शिस्तभंग कारवाईची मागणी

 

रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे

वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी श्री. राजकुमार पिराजी प्रक्षाले यांनी सार्वजनिक अभिलेख असलेली “हालचाल नोंद वही” दाखविण्यास पुन्हा नकार दिल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे रत्नागिरी जिल्हा मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार श्री. निलेश रहाटे यांनी ही तक्रार जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती रत्नागिरी तसेच कोकण विभागीय कार्यालय, नवी मुंबई येथे दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी दाखल केली होती

 

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली असता त्यांनी हालचाल नोंद वही पाहण्याची मागणी केली. मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांनी ती उपलब्ध नसल्याचे सांगितले. सरपंचांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की संबंधित वही बाहेर ठेवण्यास ग्रामसेवकास सूचित केले होते. परंतु ग्रामसेवक श्री. प्रक्षाले यांनी फोनवर “मी दुसऱ्या ग्रामपंचायतीत आहे; वही पाहायची असल्यास अर्ज द्या,” असे सांगत नकार दिला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

“हालचाल नोंद वही” ही ग्रामपंचायतीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थिती व हालचालींची पारदर्शक नोंद ठेवण्यासाठी असते. ती लपवून ठेवणे म्हणजे सार्वजनिक अभिलेख लपविण्याचा प्रकार असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

 

🔹2020-21मध्ये लाखो रुपयांची अनियमितता व पुन्हा तिथे च नियुक्ती

 

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सन 2020-21 दरम्यान ग्रामपंचायत वाटद-मिरवणे येथे लाखो रुपयांच्या अनियमिततेबाबत चौकशी अहवाल तयार झाला होता व आणि त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश 2024 मध्ये देण्यात आले होते मात्र त्यानुसार कोणतीही कारवाई करण्यात आली नाही झालेल्या अनियमित्ता मध्ये कारवाई नाहीच .उलट ऑक्टोबर 2024 मध्ये जिल्हा परिषद मधील ता. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी झालेल्या कामाबाबतची खात्री करून पेमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायत व इतर विभागाला पत्र दिले होते ह्या आधी गट विकास अधिकारी च्या अहवाल मध्ये अनियमितता झालेली सिद्ध होऊन सुद्धा त्याच्या वर कारवाई करावे असे अहवाल मध्ये नमूद असताना सुद्धा…..

 

अधिक चिंताजनक बाब म्हणजे, अशा गंभीर अनियमिततेत नाव आलेल्या ग्रामसेवकासच सन 2025 मध्ये पुन्हा वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यात आला.

 

तक्रारदाराचा आरोप आहे की, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा त्याच लाखो रुपयांच्या प्रलंबित ठेकेदाराना पेमेंट देण्यात आली केलेली काम निष्कृष्ट दर्जा ची असून सुद्धा मासिक सभेच्या मंजुरीद्वारे लाखो रुपये सोडण्यात आले.

हा प्रकार प्रशासकीय हलगर्जीपणा म्हणावा की शासकीय लबाडी, असा प्रश्न तक्रारदार निलेश रहाटे यांनी उपस्थित केला आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात