आबलोली येथे कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथे कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम )
गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील श्री. विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील नागरिकांनी मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन श्री. विठ्ठल रखुमाई प्रसादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर, उपाध्यक्ष अजित रेपाळ, सचिव सुधाकर उकार्डे, खजिनदार दिनेश नेटके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
रविवार दिनांक 2 /11/2025 रोजी सकाळी 06:00 वाजता अभ्यंग स्नान, सहस्त्रनाम व काकड आरती त्यानंतर दुपारी 12:00 वाजता मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुपारी 03:00 ते संध्याकाळी 05:00 या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर रात्री 09:00 ते 11:00 यावेळी ह. भ. प.श्री. चितळे महाराजांचे स्वर कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर रात्रौ 12:00 वाजता पालखी सोहळा आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक 03/11/2025 रोजी दुपारी 01:00 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 07:00 वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे
मंगळवार दिनांक 04/ 11 /2025 रोजी सकाळी 10:00 वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे. दुपारी 01:00 वाजता महाप्रसाद त्यानंतर दुपारी 03:00 वाजता लकी ड्रॉ सोडत त्यानंतर रात्रौ 09:30 वाजता जय हनुमान मंच चिपळूण (बंडू पिरदनकर निर्मित ) “महाराष्ट्राची लोककला” अस्सल मराठी संस्कृतीचा स्त्री-पात्रांसह विनोदाची धमाल हा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मंडळ आबलोली कोष्टेवाडी,नवतरुण मित्र मंडळ आबलोली, महिला मंडळ सभासद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात