संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा घोटाळा हा रेशनिंग (शिधा वाटप) आणि उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी होतो….धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा घोटाळा हा रेशनिंग (शिधा वाटप) आणि उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी होतो….धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे

प्रतिनिधी अरविंद कोठारी 

दिवा,राशन दुकारणार नागरिकांना राशन कमी देऊन उर्मट पने वागत आहेत.नागरिकांना हक्काचे राशन म्हणजे अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारे प्रति व्यक्ती २ किलो गहू,आणि ३ किलो तांदूळ मिळतात.परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी राज्यात कोठेही व्यवस्थित होत नसून राशन कमी देऊन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहेत.याचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील दिवा पूर्व येथील सेंट मेरी शाळेच्या बाजूला असणाऱ्या अधिकृत शिधा वाटप दुकान क्र.U-MUM ४८ फ ११३ येथे काल दिनांक ०९/ ११/२०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून सत्य परिस्थिती जाणून घेतली.त्या संबंधी राशन दुकान लायसन्स दुसऱ्याच्या नावे असून ते कोणीही त्या शॉप वर बसत नाहीत.तिसरे व्यक्ती राशन दुकान सांभाळत असून प्रत्येक नागरिकाच्या मागे १ किलो गहू किंवा तांदूळ कमी देऊन सामान्य जनतेची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आणले.संबंधित प्रकरणी सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्र बातमी पाहून जागृत नागरिकांनी त्यांचीही अशीच फसवणूक होत असल्याचे सांगितले.तसेच नागरिकांना तुमची के वाय सी करूनही दिसत नाही..तुमचे राशन कार्ड दुसऱ्या ठिकाणचंइथे मिळणार नाही असे सांगतात.तर काही लोकांना तुमचे रेशनिंग कार्ड दुसऱ्या ठिकाणचे आहे.कमी मिळणार असे सांगून भ्रष्टाचार करत असून सदर भ्रष्टाचार करणाऱ्या राशन दुकानदाराचे लायसन्स रद्द करून कार्यवाही करणे.

२)सदर प्रकार ठाणे जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे सर्रास पने घडत असून रेशनिंगचे तांदूळ गहू यांची क्वालिटी ही सुधारण्यात यावी.आपण आपल्या मार्फत रेशनिंग अधिकारी रेशनिंग दुकारणार यांना सक्त आदेश देऊन आदेशाचे पालन न केल्यास तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आम्ही आपणास करतो.सदर विषय गांभीर्याने घेऊन जनतेला त्यांच्या हक्काचे राशन मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे.आपण आपल्या मार्फत शासनास कळवावे की बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न देखील एक लाख पेक्षा जास्त आहे.परंतु राशन कार्ड साठी उत्पन्न एक लाख पेक्षा कमी लागते. त्यामुळे सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्यात ३ लाख पर्यंतची वाढ करण्यात यावी.जेणे करून उत्पन्नाचा दाखल काढण्या मागे होत असलेला भ्रष्टाचार कमी होईल.आणि जनतेला न्याय मिळेल. धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांना निवेदन दिले आहे.यावेळी विनोद कदम,संजय बारस्कर,इब्राहिम आ शेख शिष्टमंडळात उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका