रत्नागिरी जिल्ह्यात ईद-ए- मिलादची सोमवारची सुट्टी…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यात ईद-ए- मिलादची सोमवारची सुट्टी...

रत्नागिरी – (वार्ताहर)- मुंबई व नवी मुंबई येथे सोमवार दिनांक १६ ऐवजी १८ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र ईद-ए-मिलाद निमित्ताने सोमवार दि.16 सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने जाहीर

Eid -A-milad निमित्त सुट्टी

केलेली सार्वजनिक सुट्टी जिल्हा प्रशासाना कडून कायम ठेवण्यात आली आहे.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४  सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए- मिलाद या सणाची सोमवार, दिनांक-१६ सप्टेंबर २०२४रोजी दर्शविण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी रत्नागिरी जिल्हयामध्ये कायम ठेवण्यात आली आहे. याची सर्व शासकीय निमशासकीय कर्यालयानी आणि संबंधितानी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविले गेले आहे.

सोमवार दि.१६-०९-२०२४ रोजी ची ईद निर्मित सुट्टी रत्नागिरी जिल्हा साठी आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

Leave a Comment

आणखी वाचा...