श्रीगोंदा नगरपालिका कोण होणार मिनी आमदार. नागरिकांमध्ये चर्चा.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीगोंदा नगरपालिका कोण होणार मिनी आमदार. नागरिकांमध्ये चर्चा.

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी.

श्रीगोंदा शहरातील नगरपालिका. निवडणुका झाल्या आणि. या. चुरशीच्या निवडणुकीमध्ये. श्रीगोंदा शहरामध्ये 80 टक्के मतदान झाले असून. यावेळेस श्रीगोंदा शहराने उच्चांक मतदानाचे रूपाने. कोण होणार नगरपालिका निवडणुकीचा मिनी आमदार. चर्चेला उधाण आली असून. या निवडणुकीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या. नेतृत्वाखाली. भारतीय जनता पक्षाच्या. नगर अध्यक्षसह नगरसेवक पदी उभा राहिलेल्या. उमेदवारामध्ये. कोण बाजी मारणार.

अशी नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. प्रथमच श्रीगोंदा विधानसभेचे आमदार. विक्रम सिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल निवडणूक लढवत आहे.

तसेच. माजी नगराध्यक्ष. मनोहर पोटे यांच्या नेतृत्वा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. व नगर विकास मंत्री. यांच्या मार्गदर्शनाखाली. माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी. नगर अध्यक्षसह. नगरपालिका नगरसेवक यांचा संपूर्ण पॅनल उभा केला असून. या पॅनलमध्ये. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी. नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. ही निवडणूक. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या. मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत.

आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार. माजी जिल्हा परिषद सदस्य. बाबासाहेब भोस. ही संपूर्ण नगराध्यक्ष सह नगरसेवक पदासाठी पॅनल निवडणूक लढवत आहेत. बाबासाहेब भोसे जिल्हा परिषद अध्यक्ष. आणि राजकीय क्षेत्रामध्ये जुने जाणते नेते ओळखले जातात ते पण अजित दादा पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहेत.

या तिरंगी सामन्यांमध्ये. श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये कोण होणार मिनी आमदार. अशी नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब. म्हणाले

नगरपालिका निवडणुकीच्या चाव्या आमच्या हातात द्या. आणि श्रीगोंदा शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला एक वेळेस संधी द्या

संधीचं सोनं करू. नगरपालिका विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे आव्हान त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्याचे

उपमुख्यमंत्री. अजित दादा पवार म्हणाले. चेहरा मोहरा बदलण्यासाठी. आम्हाला एक वेळेस संधी द्या. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी भरपूर निधी उपलब्ध. नगरपालिकेला निधी कमी पडू देणार नाही. यासाठी मतदारांनी. नगराध्यक्ष सौ नगरपालिका नगरसेवक साठी उभे राहिलेल्या संपूर्ण पॅनल विजय करा अशा आव्हान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आव्हान केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते. माजी आमदार बबनराव पाचपुते म्हणाले. आम्ही श्रीगोंदा यांच्या सर्वांगीण विकासाकरता. कुठेही कमी पडणार नाही आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या पाठीशी मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद देऊन श्रीगोंदा चा काय काय पालट करण्यासाठी. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देऊन त्यांच्या नगराध्यक्ष नगर सेवकांसाठी उभा राहिलेल्या संपूर्ण बॅनरला विजय करा. आणि श्रीगोंदा नगरपालिकेला सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. आणि महाराष्ट्राचे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हात

यांच्या खंबीर नेतृत्वाखाली. भारतीय जनता पक्षाच्या. संपूर्ण नगराध्यक्ष. सुनीताताई खेतमाळी यांच्यासह. नगरसेवक यांना. श्रीगोंदा शहराचा. चेहरा. मोहरा बदलण्यासाठी. श्रीगोंदा शहर नगरपालिकेच्या चाव्या आमच्या हातात द्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा. तर श्रीगोंदा शहराचा विकास होऊ शकतो. केंद्रात भारतीय जनता पक्ष राज्यात भारतीय जनता पक्ष. तर श्रीगोंदा शहरात नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष सह. नगरसेवक पदासाठी उभा राहिलेल्या. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून. विजय करा. असे आव्हान. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी फोनवरून यांच्याशी संवाद साधून. मतदारांना आवाहन केले. पाहूया घोडा मैदान लांब नाही. दहा ते पंधरा दिवसांनी निवडणूक निकाल पुढे ढकल यांनी. कार्यकर्त्यांमध्ये अनु उत्सव दिसून येत होता. कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. विक्रमसिंह पाचपुते. यांच्या माऊली कार्यालयासमोर. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष उमेदवार यांच्यासह. आपलाच उमेदवार निवडून येणार. असे समजून. कार्यकर्त्यांनी फाटक्याची आतिषबाजी केली.

पण मतदारांमध्ये. वेगळीच प्रतिक्रिया ऐकू बोलली जात आहे. या तिन्ही उमेदवारांचे आणि नगरपालिका साठी निवडणुकीसाठी उभा राहिलेले. उमेदवारांचे भवितव्य बंद पेटीत असून. याकडे सर्वांच्याच लक्ष लागले असून. चर्चेला उधान आले आहे.

जो तो कार्यकर्ता म्हणतो आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष नगरसेवक होईल. पण बंद पेटीमध्ये काय दडले आहे हे मात्र सांगता येत नाही. या निवडणुकीमध्ये. अनेक कार्यकर्त्यांना रोजगार मिळाला आणि त्यामधून. त्यांचा उत्सव पाहण्यास मिळत आहे. हे मात्र खरं. ही निवडणूक. बंधन मनाने पाहण्यास मिळाली. या निवडणुकीमध्ये. अनेक कार्यकर्त्यांना महिला भगिनींना मात्र रोजगार मिळाला त्यामुळे थोडासा दिलासा आला.

कोण होणार श्रीगोंदा नगरपालिकेचा मिनी आमदार. पोटे. पाचपुते. किंवा बॉस यापैकी. होणार आहे.

पण तसे पाहिले तर. माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचे कार्य. नगरपालिकेसाठी भरपूर. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्याशी जवळचे जुने कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. त्यांनी अनेक नगरसेवक करण्यासाठी खूप प्रयत्न आणि नगरसेवक पदी निवडूनही आणले. पण त्यांना जुने सहकारी सोडून गेले. पण ते न डगमगता. त्यांनी. नवीन कार्यकर्त्यांना नगरपालिकेच्या नगरसेवक साठी संधी देऊन. शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल तयार केला. त्यांचे नगरपालिकेसाठी महत्त्वाचे योगदान आहे. विरोध पक्षाचे नगराध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी श्रीगोंदा शहराचा कायापालट केला आहे विकास करण्यासाठी ते कटिबद्ध राहिले. तसे पाहिले तर ही निवडणूक मनोहर पोटे यांना फारशी जड जाणार नाही. ते न डग बघता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याशी. चर्चा करून. स्वतंत्र पेंडल करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. आणि त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचा प्रवेश घेऊन पक्ष वाढीसाठी त्यांनी त्यांचे पाठबळ दिले आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना साथ दिली. अगदी साधा स्वभाव साधी राहणी शांत स्वभावाने. सर्वसामान्य जनतेची मिळून मिसळून. त्यांना. साथ देतात. कुठल्याही कार्यक्रमाला श्रीमंत पासून तर गरिबापर्यंत गरिबावर होणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय देण्याची कार्य म्हणून नगराध्यक्ष मनोहर पोटी यांनी केले म्हणून ही निवडणूक नगराध्यक्ष मनोहर पोट यांना फारशी जड जाणार नाही अशी नागरिकांमधून चर्चा ऐकण्यास मिळत आहे. पाहूया काय होत आहे.


बातमी दार ~ नंदकुमार बगाडे पाटील 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला