लहुजी साळवे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण; पत्रकार नंदकुमार बगाडे यांना ‘पत्रकार भूषण’ गौरव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लहुजी साळवे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण; पत्रकार नंदकुमार बगाडे यांना ‘पत्रकार भूषण’ गौरव

भारतीय लहुजी सेनेतर्फे सामाजिक क्षेत्रातील मानकरी व्यक्तींचा सत्कार; सुप्रसिद्ध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात

श्रीरामपूर प्रतिनिधी :
क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सामाजिक, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला सेना प्रमुख मीनल ताई रेड्डी, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक शेख, ॲड. रमेश कोळेकर, राज्य प्रमुख सुरेश आडांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुपस्टार सिद्धिविनायक ऑर्केस्ट्राच्या गीत-संगीत कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली.

या वेळी प्रदान करण्यात आलेले प्रमुख पुरस्कार :

  • डॉ. मुस्ताक निजामी – आरोग्य दूध पुरस्कार
  • शितल प्रताप पठारे – आदर्श सरपंच पुरस्कार
  • विजया विवेक बारसे – माता रमाई पुरस्कार
  • जारवाल विठ्ठलसिंग इंदरसिंग – वनश्री पुरस्कार
  • अतुल सोपान तांबे – कृषी भूषण पुरस्कार
  • पत्रकार नंदकुमार तात्याबा बगाडे – पत्रकार भूषण पुरस्कार
  • दगडू रघुनाथ साळवे – लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार
  • किशोर गाडे – श्रीरामपूर भूषण
  • नितीन श्री सागर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण
  • करण नवले – बाळशास्त्री जांभळकर समाजभूषण पुरस्कार

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश आडांगळे, शांतवत खंडागळे, शकील शेख, संदीप शेळके, रामभाऊ पिंगळे, रघुनाथ बलसाने, भाऊसाहेब आव्हाड, ज्योती भोसले यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार भारतीय लहुजी सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख यांनी मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात