मोगरे गावचे सुपुत्र पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांना “कोकण रत्न” मानद पदवी प्रदान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मोगरे गावचे सुपुत्र पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांना “कोकण रत्न” मानद पदवी प्रदान

मुंबई – संदीप शेमणकर 

राजापूर तालुक्यातील आडीवरे परिसरातील मोगरे गावचे सुपुत्र

पत्रकार,दैनिक रायगड स्वाभिमान मराठी वृतपत्राचे पालघर जिल्हा संपादक, रुग्ण सेवक, सामाजिक कार्यकर्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांच्या कार्याची दाखल घेत.

स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष संजयजी कोकरे यांच्या हस्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांना

“कोकण रत्न” मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे प्रदान करण्यात आलेल्या “कोकणरत्न” या प्रतिष्ठित पदवीसाठी यंदा कोकणातील समाजसेवा, शिक्षण, साहित्य, कला, पत्रकारिता, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन व जनकल्याण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांची निवड करण्यात आली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

पत्रकार संदीप रामचंद्र शेमणकर यांनी केलेले समाज कार्य,आणि कोकणातील आरोग्य क्षेत्रात यामधील उल्लेखनीय कार्य, विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेना केलेले शैक्षणिक साहित्य कार्य, पत्रकारित्या आपल्या लेखणीतून आवाज उठवत रस्ते, एसटी डेपो, सार्वजनिक शौचालय, पुल, यांच्या कामाचा पाठ पुरावा करत. उल्लेखनीय केलेले कार्य,

हा भव्य व शानदार “कोकणरत्न पदवी” प्रदान सोहळा शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत, मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रम स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, व कोकणरत्न पदवीचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझुनकर सर यांची उपस्थिती लाभली.या वेळी मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे तसेच मुख्य सल्लागार दिलीप लाड, मोगरे गावातील युवा कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, सुनील साखरकर, संतोष तिर्लोटकर, प्रकाश सातोपे व तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व‌ मान्यवर मंडळी उपस्थित होती.

यावेळी पत्रकार संदीप शेमणकर यांनी पुरस्काराचे संपूर्ण श्रेय मोगरे गावातील त्यांचे सहकारी यांना दिले. तसेच सर्व हितचिंतकांचे व आयोजकांचे आभार देखील व्यक्त केले.

पुरस्कार प्रदान झाल्या बद्दल तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात