Breaking News.. रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्याची पक्षातील सक्रिय भूमिकेतून माघार; सर्व ग्रुपमधून एक्झिट घोषणा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

Breaking News.. रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्याची पक्षातील सक्रिय भूमिकेतून माघार; सर्व ग्रुपमधून एक्झिट घोषणा!

रत्नागिरी जिल्ह्यातील झालेल्या सर्व नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मी घेतलेल्या भूमिकेमध्ये अनेक जणांना ती भूमिका पटलेली दिसून येत नाही. माझी भूमिका पार्टीचं महत्त्व आणि पार्टी बद्दल असलेलं मी काय पार्टीसाठी करू शकतो त्याचं योगदान मी माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेब रत्नागिरी जिल्ह्यासाठी जे जे करतात जे जे मला सांगतात ते मी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक लोकांना ही जे काही मी नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी जे जे काही मी केलं ते अनेक जणांना रुचलेलं दिसून येत नाही आणि ते आवडलेले दिसून येत नाही. त्याच्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मी कोणतीही पक्षाची भूमिका अथवा पक्षाची रचना यामध्ये कोणतेही मी लक्ष देणार नाही.

या रचनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते जिल्हा म्हणून ज्यांना कोणाला जबाबदारी देतील ते जिल्हा म्हणून तेथे जबाबदारी फार पाडतील. परंतु यापुढे रत्नागिरी जिल्ह्याच्या नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत निवडणूक असतील यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा सहभाग घेणार नाही व आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकां मध्ये व अन्य ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी कोणताही प्रकारे सहभाग घेणार नसून, मी आजपासून भारतीय जनता पार्टी म्हणून जी काही माझी भूमिका करत होतो ते आजपासून मी थांबवत आहे व यापुढे मी कोणत्याही प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे काम रत्नागिरी जिल्ह्यात करू इच्छित नाही.

*तरी मी आपल्या सगळ्यांची या ग्रुपमधून मी आता सर्व ग्रुप मध्ये ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या ग्रुप मध्ये आहे त्या ग्रुप मधून मी स्वतःहून एक्झिट होत आहे. माझ्याकडून झालेल्या सर्व चुकांची मी स्वतःहून तुम्हा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो.*

धन्यवाद 🙏

*अनिकेत पटवर्धन*

———–=====————-

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात