महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कर्मचारी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कर्मचारी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

नवीमुंबई (मंगेश जाधव)
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कर्मचारी संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंत्रालयातील नवीन प्रशासन भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाची प्रेरणादायी सुरुवात केली.
यावेळी राहुल पांडे यांनी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सदस्यांना शुभेच्छा देत रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. तसेच काही रक्तदात्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमास राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने, अशोक जाधव (प्रबंधक, लोक आयुक्त कार्यालय), नाईक साहेब (कक्ष अधिकारी), रमेश लवंडे (चेअरमन), रसाळ साहेब, शेलार साहेब, कापडी साहेब, गोटेकर साहेब, . साने साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सविता जावळे (सचिव, मुख्यालय),अभय भंडारी (कक्ष अधिकारी), रोहिणी जाधव (उपसचिव), ज्योत्स्ना शिंदे (स्वीय सहाय्यक), पोळ मॅडम, कुलवंत मॅडम, गणेश कठाळे (कक्ष अधिकारी), प्रवीण पुणसे, महेश सांगळे (सरचिठणीस )आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरास शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संघटनेचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी, संघटक सचिव दत्ता जावळे, उमेश जाधव, नरेश मुळीक, दिलखुष पाटील, नरेंद्र मोरे, वृंदावन पोकळे, रोहित जाधव, संदीप मोहिते व मिलिंद शोभने यांनी रक्तदान करून उपक्रमास पाठबळ दिले. विशेष म्हणजे दिलखुष पाटील यांचे हे बारावे रक्तदान होते.शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी सुवर्णा साळुंखे( खजिनदार) नागेश पवार (सह खजिनदार), प्रणाली परब,.अश्विनी मयेकर,. मनोज हरड, गणेश महाडिक, .सुजल कांबळे, सिद्धेश दिवटे, चिराग साळुंके यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदत्ता जावळे यांनी केले. समाजहिताच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात