बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाहीजी

रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे

रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी फाट्याजवळ आज (दि. १२ जून) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बोरीवली–जयगड (एमएच-२०-बीएल-२९४५) या एसटी बसचा अपघात झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून अपघाताच्या वेळी बसमध्ये सहा प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून जीवितहानी झालेली नाही.
मात्र झाडावर जोरदार धडक बसल्याने बसच्या पुढील भागाचे तसेच समोरील काचेचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
स्थानिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रवासी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.x

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाहीजी रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी फाट्याजवळ आज (दि....
Read More
बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; 'सावध गाव-सुरक्षित गाव' मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन  राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या...
Read More
राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पेपरफुटी, शिक्षणातील घोटाळे आणि जबाबदारीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे...
Read More
मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून...
Read More
प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी...
Read More
प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन अनिवार्य; ‘वाहन’...
Read More
गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू पुरुषोत्तमपुरी येथे अतिभारामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज;...
Read More
बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक माहिती न दिल्यास ग्रामपंचायत व पोलीस पाटलांवरही कारवाई; साटवली ग्रामस्थांनी...
Read More
साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

■ स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत ■ *धारतळे कोतापूर फाटा नजीक उत्सव रिसॉर्ट मधील दुर्दैवी घटना*...
Read More
स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न