आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन
व्यापक पद्धतीने साजरा करण्याचे आदेश
सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांची भूमि अभिलेख कोकण प्रदेश मुंबई यांच्या कडे मागणी
▪️ जन माहिती अधिकारी तथा वरिष्ठ लिपिक उप संचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश,मुंबई. मयुरी गायकवाड मॅडम यांचे आदेश.
चिपळूण (प्रतिनिधी)…
कोकण विभाग भूमि अभिलेख विभागातील सर्व शासकीय आस्थापना यांना २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी *सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष पत्रकार श्री. योगेश पेढांबकर* कोकण विभाग भूमि अभिलेख मधील सर्व खाते प्रमुख यांना
*28 सप्टेंबर 2024* हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करणे म्हणून आदेश प्राप्त झाले आहेत.*सामाजिक कार्यकर्ते विकी जाधव आणि पत्रकार योगेश पेढांबकर* यांच्या मागणीच्या अनुषंगाने आदेश पारित झाला आहे ,
उप संचालक भूमि अभिलेख. कोकण प्रदेश,मुंबई. मयुरी गायकवाड मॅडम यांचे कडून सदरचा आदेश पारित केला आहे.
सर्वसामान्य जनतेला शासनाचे विविध योजना,अधिकार, सवलती हे पोहोचण्यास खूपच अनास्था ही कधी कधी शासन पातळीवर होते. यामुळे त्यामुळे सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. या कायद्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरता शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी व्हावी याकरता आदेश पारित केला आहे.
उप संचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश,मुंबई. मयुरी गायकवाड मॅडम यांचे मनापासून आभार????????????
Plz Join whatsapp group ????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv