मंडणगड येथे अशोका विजयादशमी व ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मंडणगड येथे अशोका विजयादशमी व ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा संपन्न….

छाया- मंगेश जाधव.

तळवली (मंगेश जाधव)…..
बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड या संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह मंडणगड येथे अशोका विजयादशमी व ६८ वा धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळा तालुका अध्यक्ष राजेश गमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. यानिमित्ताने भूमिपुत्र नथुराम जाधव यांच्या महामाता रमाई पुस्तकाच्या ५ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आलेल्या अनुष्का गमरे व आर्यन जाधव यांच्यासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे भारत सरकार जलजीवन मिशन योजनेवर आधारित लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या लघुपटाची निर्मिती करणारे विधान पवार, अभिनेते अतुल पवार , सहाय्यक व्यवस्थापक आकाश पवार यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष राजेश गमरे, बिडिओ विशाल जाधव, दादासाहेब मर्चंडे, पो.निरीक्षक नितीन गवारे, नगरसेवक आदेश मर्चंडे रेश्मा मर्चंडे व हरेश मर्चंडे तसेच तालुक्यांतील रजनीकांत धोत्रे, प्रदीप तांबे, ज्ञानदेव खांबे, सुनिल गमरे, शांताराम पवार, लेखक किशोर कासारे, ऍड. मिलिंद लोखंडे, इत्यादी मान्यवरांसह संस्थेचे सर्वं पदाधिकारी, केंद्र पदाधिकारी तसेच बहुसंख्य सभासद महिला व विध्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. ज्ञानरत्न जाधव यांनी केले तसेच सूत्रसंचालन सुशांत पवार व श्रीकांत जाधव यांनी केले व मान्यवरांचे स्वागत सचिव मनोज मर्चंडे व किरण पवार यांनी केले आभार प्रदर्शन सुदर्शन गमरे यांनी केले.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम आबलोली (प्रतिनिधी) मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल...
Read More
मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त प्रतिनिधी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावात दि. 1...
Read More
वाटद (ता. रत्नागिरी) मध्ये जिओ नेटवर्क ठप्प – नागरिक संतप्त

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन...
Read More
समीर रिझवीच्या झंझावात; दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड