मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने जानवळे येथे मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने जानवळे येथे मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न.!

आबलोली (संदेश कदम)..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र व अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर गुहागर तालुक्यातील जानवळे शाळा नं. १ येथे उत्साहात संपन्न झाले.यावेळी जानवळे प्राथमिक शाळा नं.२ आणि जानवळे प्राथमिक शाळा नं. ३ येथे एकत्रित महा आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या महा आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच सौ. वैभवी जानवळकर यांच्या शुभहस्ते फीत कापून,तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कोंडविलकर व मुख्याध्यापक कैलास शार्दुल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.या महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, पल्स, वजन उंची वाढणे, ऑक्सीजन चिकित्सा तपासणी, अस्थिरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दम लागणे,वजन वाढणे, उच्च रक्तदाब थायरॉईड, डोकेदुखी, गुडघेदुखी, पित्ताचा त्रास, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी ब्लड ग्रुप व आरोग्य शिबिर, नाक कान घसा व डोळे , रक्तगट यांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरा दरम्यान दर्जेदार चष्मे वितरित करण्यात आले. यासाठी सुरेंद्र ऑप्टिक्सचे प्रोप्रा. सुरेंद्र निकम यांचे सहकार्य मिळाले. या शिबिरासाठी मनसे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर , सह संपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, जानवळे शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर, जानवळे नं.१ मुख्याध्यापक कैलास शार्दुल,विजय शिंदे, प्रसन्न कोळंबेकर, आशा सेविका विजया शिंदे, निलेश गमरे, सचिन निकम अपरांत हॉस्पिटलचे डॉ. रजनीश रेडीज, माधवबाग आयुर्वेदाचार्य स्नेहल नांगरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पोवळे आदी.मान्यवर उपस्थित होते. या महा आरोग्य शिबिरामध्ये जानवळे परिसरातील सर्व शाळा, तसेच तालुक्यातील बहूसंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला. या शिबिरासाठी गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व मनसे सैनिक यांनी सहकार्य केले.

——-*+++++++——

Join watsup group ???? 
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई