माद्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली येथे बोर्डाच्या परिक्षे संदर्भात तयारी मार्गदर्शन आणि करियर मार्गदर्शन संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माद्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली येथे बोर्डाच्या परिक्षे संदर्भात तयारी मार्गदर्शन आणि करियर मार्गदर्शन संपन्न

MKCL आणि सुयश कॉम्प्युटर्स आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम

गुहागर (प्रतिनीधी) ….

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच MKCL तर्फे मागील २४ वर्षांपासून महाराष्ट्रात संगणक साक्षरता व संगणकाद्वारे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, युवकांना व नागरिकांना या शैक्षणिक सुविधा विविध उपक्रम आणि अभ्यासक्रमाद्वारे दिल्या जातात. इयत्ता १० वीच्या मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएलकडून या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज सर्व सेंटर्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिकादेखील पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. आता शेवटच्या दोन महिन्यांमध्ये अभ्यास कसा करावा ? सराव कसा करावा ? प्रकृतीची काळजी कशी घ्यावी? घरातील वातावरण कसे ठेवावे ? वाचन आणि पाठांतर कधी करावे ? लिखाणाचा सराव कधी करावा ? अभ्यास करताना बैठक व्यवस्था कशी असावी ? याविषयी माहिती देणारा व्हिडिओ एमकेसीएलने तयार केला आहे. यासोबतच ‘उत्तरपत्रिका लिहिण्याचे कौशल्य’ या विषयावरील मार्गदर्शक व्हिडिओदेखील तयार केलेला आहे. यामध्ये प्रश्नाचे उत्तर नेमके कसे लिहायचे ? एका ओळीत किती शब्द लिहावेत ? प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवावेत ? महत्वाच्या शब्दांना अधोरेखित करण्याचे किंवा बॉक्समध्ये लिहिण्याचे काय महत्व असते ? समास कसे आखावेत ? कोणत्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नये ? पेन कोणती वापरावी ? अशा विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांचीदेखील उत्तरे दिली आहेत.आजच्या डिजिटल जगात सायबरसुरक्षाला खूप महत्त्व आहे. सायबर सिक्युरिटी विषयावर माहितीसत्र आणि प्रेझेंटेशन तसेच बोर्डाच्या परीक्षेची तयारी संदर्भात मार्गदर्शन, करियर मार्गदर्शन कार्यक्रम माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली येथे सुयश कॉम्प्युटर च्या वतीने घेण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील महादेव यशवंत,शिक्षकवृंद

श्री.जाधव भानुदास लक्ष्मण

श्री .लवटे बाळासाहेब केराप्पा

श्रीम. वाघे नीलम शांताराम एमकेसीएल मार्फत श्री. विकास कदम सर तसेच सुयश कॉम्प्युटर्स आबलोलीचे संचालक श्री. संदेश साळवी आणि त्यांची संपूर्ण टिम व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

highlits

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी भिवंडी:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि...
Read More
हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल   UPI व्यवहार...
Read More
१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे...
Read More
10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश २२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक...
Read More
डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...