कुडली येथे श्री दत्त जयंती निमित्त विविध सां स्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
दत्तमंदिर देवस्थान मंडळ कुडली आयोजित, दत्त जयंती उत्सव निमत्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम
गुहागर – (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील कुडली येथे दत्त मंदिरा मध्ये सालाबाद प्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचें आयोजन करण्यात आले आहे.
देवस्थान यांचे वतीनं दिनांक -१४/१२/२०२४ रोजी रात्री १० वाजता.
खेळ खेळूया नवा, (महिलांसाठी विशेष कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रम चे सादरकर्ते –श्री स्वप्नील चाळके (मुंबई ) स्टार प्रवाह, मराठी चैनल वर वेगवेगळ्या कार्यक्रम चे सूत्रसंचालन केले आहे.
या खेळा मधील विजेतीना खालील प्रमाणे पारोतोषिक देणार आहेत
(1) प्रथम क्रमांक -सोन्याची नथ
(2) द्वितीय क्रमांक -मिक्सर
(3( तृतीय क्रमांक -टेबल फॅन
तरी परिसरातील महिलांनी या मध्ये भाग घेऊन या कार्यक्रम ची शोभा वाढवावी अशी विनंती दत्तमंदिर देवस्थान मंडळ कुडली यांच्या वतीने करण्यात येत आहे
कार्यक्रम मध्ये भाग घेण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावा.
श्री. अभिजित शेट्ये -9420378061
श्री. प्रकाश पांचाळ -9421240071
श्री.रमेश भिंगार्डे -8605298516
????Plz आमच्या whatsup ग्रुप ला जॉइन व्हा आणि आमचं RV News YouTube chanel ला subscribe करा ????????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv