वंचितच्या विकास जाधव यांचा खोटारडेपणा उघड करा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वंचितच्या विकास जाधव यांचा खोटारडेपणा उघड करा

शिवसेना गुहागर तालुका उबाठा पक्षातर्फे पोलिसांना निवेदन

आबलोली (संदेश कदम)

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास उर्फ अण्णा जाधव यांनी भास्करशेठ जाधव यांच्यावर केलेले आरोप हे खोटे व त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करणारे होते. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार असलेल्या आमदार भास्करशेठ जाधव यांचे नाव घेऊन बदनामी करुन त्यांच्या होणा-या मतदानावर कसा जाणिव पुर्वक परिणाम करता येईल असे कृत्य घडविले गेले आहे त्यामुळे विकास उर्फ अण्णा जाधव यांचा हा खोटारडेपणा जनतेसमोर जाहीरपणे उघड करा असे निवेदन गुहागर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नुकतेच गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर जी हल्ल्याची घटना घडली त्यामुळे अण्णा जाधव यांनी हा हल्ला आमदार भास्करशेठ जाधव यांनीच घडवील्याचे बिनबुडाचे आरोप केले अण्णा जाधव यांनी जाहिरपणे सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सर्व प्रसार माध्यमाव्दारे संपूर्ण मतदारसंघ, जिल्ह्यासह महाराष्ट्रभर भास्करशेठ जाधव यांची बदनामी केली यामुळे आमच्या पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करशेठ जाधव यांची जाणिव पुर्वक वारंवार नामोल्लेख करून बदनामी केली

यातून उमेदवार असलेल्या भास्करशेठ जाधव यांच्या मतदानावर परिणाम होणारे कृत्य अण्णा जाधव यांनी केले व त्यामुळेच आंम्हाला खूप त्रास झाला तरी आपण या प्रकरणातील दोघा आरोपींना नुकतीच अटक केलेली आहे तसेच या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे या सर्वांना तात्काळ अटक करुन या प्रकरणाचे खरे सत्य जनतेसमोर गुहागर पोलिसांनी आणावे असे निवेदन नुकतेच गुहागर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षाचे तालुका प्रमुख सचिन बाईत माजी जि. प. सदस्य प्रविण ओक, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र आंबेकर, राज विखारे, सोहम सातार्डेकर, राजाराम गुहागरकर, सतिश शेटे, सानिका कनगुटकर, संगिता वराडकर, आदेश मोरे आदी. उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय

इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६...
Read More
इशान किशनची झंझावाती खेळी; भारताचा पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय

शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला 

शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला   मंडणगड - संदीप शेमणकर तालुक्यातील शेवरे गावातील प्रसिद्ध...
Read More
शेवरे गावदेवी आई वरदान देवीची ढालकाठी २३ फेब्रुवारी पासून गाव भेटीला 

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित "नमन" कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद . मुंबई - संदीप शेमणकर गुहागर तालुक्यातील...
Read More
कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारीच्या श्री शिवछत्रपती जन्मोत्सवानिमित्त शनिवार,...
Read More
छत्रपती शाहू महाराजांवरील व्याख्यानमालेने शिवजयंती उत्सवाला वैचारिक उंची

गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी ‘हे’ तीन तरुण चेहरे चर्चेत

गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी 'हे' तीन तरुण चेहरे चर्चेत पालकमंत्री उदय सामंत कोणाच्या गळ्यात टाकणार सभापतीपदाची...
Read More
गुहागर पंचायत समितीवर १५ वर्षांनंतर युतीचा भगवा! सभापतीपदासाठी ‘हे’ तीन तरुण चेहरे चर्चेत

अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी

अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
अमेरिकेचा दमदार विजय; नामिबियावर ३१ धावांनी मात, संजय कृष्णमूर्तीची झंझावाती खेळी

मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न

मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न ( मराठी भाषातज्ञ वि.ना.लांडगे यांचे विशेष मार्गदर्शन ) ( दुर्वा नाटेकर...
Read More
मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मार्गदर्शन व प्रश्नमंजुषा उपक्रम संपन्न

वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय; नेपाळवर ९ गडी राखून मात, जेसन होल्डरची भेदक गोलंदाजी

वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय; नेपाळवर ९ गडी राखून मात, जेसन होल्डरची भेदक गोलंदाजी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी२०...
Read More
वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय; नेपाळवर ९ गडी राखून मात, जेसन होल्डरची भेदक गोलंदाजी

नालंदा ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा 2026 उत्साहात संपन्न ग्रामविकास अधिकारी संदीप जाधव यांचा विशेष सन्मान; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

नालंदा ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा 2026 उत्साहात संपन्न ग्रामविकास अधिकारी संदीप जाधव यांचा विशेष सन्मान; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती   रत्नागिरी...
Read More
नालंदा ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा 2026 उत्साहात संपन्न  ग्रामविकास अधिकारी संदीप जाधव यांचा विशेष सन्मान; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध

भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
भारत–पाकिस्तान महामुकाबला : इतिहास, प्रतिष्ठा आणि थरार; कोलंबोत आज रंगणार क्रिकेटचा महायुद्ध
Play sound