गोमाता बेकायदेशीर वाहतुकीबाबत गुहागर भाजपा आक्रमक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 गोमाता बेकायदेशीर वाहतुकीबाबत गुहागर भाजपा आक्रमक

गुहागर तालुक्यातील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पकडली होती अवैद्य गाईंची वाहतूक.

अवैद्य वाहतूक करणाऱ्या नराधमांवरती कठोर कारवाईची गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीची मागणी

   तळवली (मंगेश जाधव)…….

गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावामध्ये बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री गाईंच्या तस्करीचा प्रयत्न रायगड मधील दलालाच्या साथीने, चिपळूण तालुक्यातील आणि गुहागरमधील काही स्थानिकांचा करत होते.

गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावामध्ये रायगड मधील जावेद नावाचा दलाल चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने मधील पालशेतकर आडनावाचा दलाल आणि त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील पोमेंडी गावातील काही स्थानिक आरोपी हे एकत्रित या गाईंची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री, पोमेंडी येथील स्थानिक रहिवासी श्रीराम विचार यांच्या लक्षात आले. ही तस्करी रोखण्याचा श्रीराम विचारे आणि त्यांच्या सहका-यानी प्रयत्न केला. यावेळी या तस्करांकडून विचारे यांना पैशाच्या स्वरूपात लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आला मात्र विचारे दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या तस्करांनी येथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विचार यांनी पोलीस हेल्पलाइन नंबरला कॉल करून ही गाडी आणि त्यामधील तस्कर यांना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले.यानंतर या सर्वांना गुहागर पोलिस स्थानकात आणण्यात आले. या धावपळीमध्ये या गाडीतील एका गाईचं मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या गाईला संबंधितांकडून पोलिसांच्या सूचनेनुसार दफन करण्यात आले. देशांमध्ये गोमातेच्या तस्करीची आणि गोहेत्तेची अनेक प्रकरण होत असताना गुहागर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात सुद्धा हे पेव पोहचलेले असल्याचे भयानक सत्य यावेळी समोर आले आहे.अशी हिम्मत पुन्हा कोणी करू नये, गोमातेच्या तस्करीला आळा बसावा याकरता भारतीय जनता पार्टीच्यावतीने तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वात गुहागर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनाद्वारे अटक केलेल्या या गोमातेच्या तस्करांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर या शिक्षेची जबर अशी बसली पाहिजे की अशी हिम्मत पुन्हा कोणीही करता कामा नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. गोमातेची विक्री करणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या, खरेदी करणाऱ्या दलालांवर जशी कारवाई करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपले गोधन या कसायांच्या हाती देणाऱ्या गोमातेच्या मालकांना सुद्धा त्याच पद्धतीने समज देण्याची, शिकवण देण्याची गरज असल्याचे यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी म्हटले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न