सदगुरु दत्त मंदिर मेढे (चव्हाणवाडी) येथे श्री. दत्त जयंती सोळ्याचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सदगुरु दत्त मंदिर मेढे (चव्हाणवाडी) येथे श्री. दत्त जयंती सोळ्याचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) …. 

संगमेश्वर तालुक्यातील संस्थापक: ह. भ. प. समर्थ सदगुरु कै. शिवराम भागोजी चव्हाण, सदगुरु दत्त मंदिर मेढे (चव्हाणवाडी) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री. दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ ते शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ असे चार दिवस या दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या संपूर्ण कार्यक्रमाला मेढे पंचक्रोशीतील जनतेने वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन श्री. सदगुरु दत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री, दिनेश शिवराम चव्हाण, चिटणीस श्री. प्रकाश दत्ताराम चव्हाण, श्री. दिनेश शिवराम चव्हाण, शंकर शिवराम चव्हाण, डॉ. भूषण शिवराम चव्हाण, दत्तात्रय शिवराम चव्हाण, जितेंद्र रत्नाकर चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती व सकाळचे सांप्रदायिक भजन, सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री. दत्त अभिषेक व सामुहिक नामस्मरण, पुरोहित श्री. नामजोशी सकाळी १० वाजता श्री. दत्त याग (पुरोहित श्री. बामणे भट व प्रमोद जोशी गुरुजी), दुपारी २ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ – ह.भ.प.श्री.पांडुरंग बुवा मेस्त्री, गजमल – पिंपळी, सांयकाळी ७ ते रात्रो ९ या वेळेत हरिकीर्तन – ह. भ. प. श्री. पांडुरंग बुवा मेस्त्री, गजमल – पिंपळी, रात्रौ ९ :३० ते ११ या वेळेत Tumlog भजन – श्री. सिद्धिविनायक भजन मंडळ मेढे, रात्रौ १२ वाजता शेजारती

शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती व सकाळचे सांप्रदायिक भजन, सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री. दत्त अभिषेक व सामुहिक नामस्मरण, सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री. दत्त पालखी मिरवणूक त्यानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत सर्वांसाठी महाप्रसाद त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत सुरेख रंगावली स्पर्धा (चालक – श्री. प्रकाश कदम) तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हरिकीर्तन आणि सायंकाळी ६:३० ते रात्रौ ८:३० या वेळेत श्री. एकमुखी दत्त प्रासादिक महिला भजन मंडळ रत्नागिरी यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर रात्रौ ९ ते १० या वेळेत पालखी नृत्य हा कार्यक्रम त्यानंतर रात्रौ १०:३० वाजता सर्वांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे त्यानंतर रात्रौ १२ वाजता शेजारती

शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती व सकाळचे सांप्रदायिक भजन होणार असून त्यानंतर सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री. दत्त अभिषेक व नामस्मरण नंतर सकाळी ९ ते ९:३० या वेळेत संतपुजा होणार असून सकाळी ९:३० ते १२ या वेळेत श्री. सत्यनारायणाची महापूजा व आरती तसेच दुपारी १ वाजता सर्वांसाठी दुपारचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत संगित सुश्राव्य भजन सादरकर्ते श्री. गुरुदेव दत्त भजन मंडळ (कल्याण), गायक बुवा – भजन भूषण ह. भ. प. अनंत बुवा पष्टे, रामदास बुवा चव्हाण, श्री. रविंद्र बुवा जाधव, तबला वादक श्री. सुभाष देशमुख, मृदुंगमणी – ह. भ. प. श्री. प्रदिप महाराज डेरवणकर, साथसंगत – श्री. सुरेश चव्हाण, बाबल्या चव्हाण, श्री. भगवान चव्हाण, श्री. नितिन गोवळकर,श्री.राजू देसाई भजन कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हरिपाठ व श्री.दत्तजन्म सोहळा – सादरकर्ते – हे. भ. प. श्री. पांडुरंग बुवा मेस्त्री, गजमल – पिंपळी, सायंकाळी ७ ते ७:३० भाग्यवंत पारायणकर्ते यांचा निवड सोहळा त्यानंतर सायंकाळी ७:३० ते रात्रौ ९ नवतरुण सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ राई – शितपवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून रात्रौ ९ ते ९:३० या वेळेत पालखी नृत्य व शाळेतील मुलांचे विवीध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यानंतर रात्रौ १०:३० वाजता सर्वांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला असून रात्रौ १२ वाजता शेजारती असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या संपूर्ण कार्यमाला मेढे पंचक्रोशीतील जनतेने वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन श्री. सदगुरु दत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. दिनेश शिवराम चव्हाण, चिटणीस श्री. प्रकाश दत्ताराम चव्हाण, श्री. दिनेश शिवराम चव्हाण,शंकर शिवराम चव्हाण, डॉ. भूषण शिवराम चव्हाण, दत्तात्रय शिवराम चव्हाण, जितेंद्र रत्नाकर चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) वयाची...
Read More
सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ९व्या...
Read More
जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका सर्व नियामक नियमांचे काटेकोर पालन आणि अत्याधुनिक 'क्लोज्ड-लूप' प्रणालीचा...
Read More
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह