छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून बहुरूपी कला जिवंत आहे – रावसाहेब लिंबाजी शिंदे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून बहुरूपी कला जिवंत आहे – रावसाहेब लिंबाजी शिंदे

आबलोली (संदेश कदम) …..

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बहुरूपी हि कला, आपली परंपरा सर्व जनते समोर दाखल केली जायची शिवाजी महाराज यांच्या छत्रपती काळापासून बहिर्जी नाईक,उमाजी नाईक हे गुप्तहेर दुश्मनांच्या गोठात जाऊन तेथील माहिती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना बातम्या देत होते आणि त्या बातम्यां वरुनच छत्रपती शिवाजी महाराज हे आपली पुढील रणनिती ठरवत असत बहुरूपी कला हि आपल्या महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे आणि हि परंपरा आंम्ही जोपासत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजपर्यंत बहुरूपी हि कला जिवंत आहे असे स्पष्ट मत बहुरूपी साहेबराव लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे रा. भुम, ता. जि. उस्मानाबाद यांनी आबलोली येथील आशिष भोसले यांच्या साई पुजा हेअर आर्टस् व आर. एन. अगरबत्ती सेंटर आबलोली येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले

बहुरूपी रावसाहेब लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे पुढे म्हणाले की, बहूरूपी हा टिकला पाहिजे आणि त्यासाठी समाजानेही बहूरूपीचा सन्मान केला पाहिजे जसे आंम्ही बहूरूपी आपली विनोदी भाषा जनतेला समजवून सांगत असतो त्यामुळे जनतेला समाधान वाटते. बहूरूपी हि आमची परंपरा आहे त्यामुळे आंम्ही जनतेला हसवतो त्यामुळे जनतेला बरे वाटते. बहूरूपी हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ५०० वर्षापूर्वीच्या पिढी पासून आपल्या जनतेकडे जातात आणि सर्वांना खुष करतात, हसवतात

जी विनोदी भाषा बोलून तुंम्ही जनतेला हसवताखुष करता ती भाषा आमच्या सोबत बोला? असा पत्रकारांनी प्रश्न केला असता बहुरूपी रावसाहेब लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे विनोदी भाषेत बोलताना म्हणाले की, आज आमच्या सास-यांचे लग्न आहे सर्व लोक झालेत, गेले, अन् सर्व लोक निगले आणि गाडी खाली जाऊन बसले. साहेब म्हणे लग्न आहे सास-याच वड्यामधी म्हणजे वड्यामधी नाही. राजकारण राजवाड्यात सर्व लोक आले आणि गाडीखाली जाऊन बसले. चला काकू चला..! कुत्री घ्या काकला अन् पोरं बांधा खांबाला लुगु लुगु पळा चिखल बघुन लोळा, चिखल गेला डोळ्यात बसा पाटलाच्या मळ्यात, लाडूच टोपलं साहेबाच्या गळ्यात, मिठाचे लाडू खावा मिठाचे लाडू खावा झाले समाधान झाले समाधान हसले.., हसले..! बहूरूपी कलेकडे शासन कोणत्या नजरेने पहाते असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शासन बहूरूपी कलेकडे चांगल्या नजरेने बघीत असून बहूरूपी कलाकारांना महाराष्ट्रात वयस्कर, वया प्रमाणे झाल्यानंतर म्हणजे शासकीय नोंदणी प्रमाणे ज्या – ज्या बहूरूपींचे ५५ वर्ष झाल्यानंतर शासन आंम्हाला दोन हजार रुपये मानधन देते परंतू पंचायत समिती एक, दोन महिने हे मानधन थांबतात परंतू एक, दोन महिन्यानंतर हे मानधन आंम्हाला भेटते त्याबद्दल शासनाला धन्यवाद देतो असेही बहुरूपी रावसाहेब लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे यांनी सांगितले

???? Plz संपूर्ण बातमी आमच्या RV News या यूट्यूब वर पहा ???? ????

.https://youtu.be/LIqCF2etd2U?si=QQ8BVLu_OW3ZuQMq

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न