संविधान प्रतीची विटंबना करणा-या नराधमास फाशीची शिक्षा द्या – रिपब्लिकन पक्ष (आठवले) तालुका गुहागर आणि बौद्धजन सहकारी संघाची आग्रही मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संविधान प्रतीची विटंबना करणा-या नराधमास फाशीची शिक्षा द्या – रिपब्लिकन पक्ष (आठवले) तालुका गुहागर आणि बौद्धजन सहकारी संघाची आग्रही मागणी

आबलोली (संदेश कदम) 

परभणी शहरातील भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभूषण,विश्वरत्न,डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असणाऱ्या परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवार दिनांक १०/१२/२०२४ रोजी तोडफोड करुन विटंबना करण्यात आली. विटंबना करणा-या गुन्हेगारास पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतल्याचे समजते. तरी अशा समाजद्रोही, राष्ट्रद्रोही, कृती करणा-या गुन्हेगारास व त्या मागील सुत्रधारास फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी जे निषेध आंदोलन करण्यात आले त्यामध्ये निरपराध आंदोलक आयु. सोमनाथ सुर्यवंशी याला पोलिस कोठडीत मारहाण करुन त्याचा मृत्यू झाला आहे सदर मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना बडतर्फ करावे

अशी निवेदनाद्वारे आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाच्या वतीने आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने मान. राज्यपाल साहेब, राजभवन, महाराष्ट्र राज्य मुंबई, मान. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, मान. तहसीलदार साहेब, तहसीलदार कार्यालय गुहागर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे गुहागर तालुका अध्यक्ष आयु. संदिप कदम, जिल्हा उपाध्यक्ष आयु.विद्याधर कदम, जिल्हा सदस्य मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे, तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव, तालुका युवाध्यक्ष विजय असगोलकर, तालुका चिटणीस दशरथ पवार, तालुका प्रवक्ता शशिकांत जाधव, आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष आयु. सुरेश (दादा) सावंत, उपाध्यक्ष विद्याधर कदम, उप कार्याध्यक्ष अनिल सुर्वे, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, संस्कार कमिटी अध्यक्ष शशिकांत जाधव कोषाध्यक्ष वसंत कदम, सरचिटणीस सुनिल गमरे यांनी हे लेखी निवेदन तहसीलदार गुहागर, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे गुहागर यांना दिले असून या निवेदनाच्या प्रती मान. उपविभागीय अधिकारी उपविभाग कार्यालय चिपळूण, मान. पोलिस निरीक्षक साहेब पोलिस ठाणे गुहागर यांना देण्यात आले आहे.

???? आमच्या HOME पेज ला इतर बातम्या वाचण्या साठी Click करा 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला