जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणमुळे जयगड विध्यमंदिर महाविद्यालयातील मुलांना फटका बसला.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गॅसवायुगळती प्रकरणी जयगड विध्यामंदीर महाविद्यालयाची जागा गिळंकृत करण्याचा जिंदाल चा डाव ग्रामस्थांची दबक्या आवाजात चर्चा????..

■ दोन दिवसात ३१ मुलं परकार आणि अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल

■ शाळेसमोरील पार्किंग हटविण्याची मुख्याध्यापकांची मागणी

■ संस्थेने १ ते ८ प्रश्नांचा खुलासा करावा असे पत्र पालकांनी दिल्याचा मुख्याध्यापकांचा खुलासा

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

रत्नागिरी:- ( जयगड) :– जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणमुळे जयगड विध्यमंदिर महाविद्यालयातील मुलांना फटका बसला आहे.पहिल्या दिवशी ६७ मुले ह्या विषारी वायुगळती मुळे त्रस्त झाले आहेत,काल आणि आज अजून ३१ मुलं (आधिचीच १२ मुले) अशी एकूण ३१ मुलं परकार हॉस्पिटल ला आणि अन्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचे कळते.
गॅसवायुगळती प्रकरणी ग्रामस्थांमधुन आत्ता वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे की, जेंव्हा टाकी पासून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावर असणारी ही शाळा आहे,परिसरात काही गावे,वाड्या,वस्ती,जिंदाल मध्ये काम करणारे कामगार वसाहत,शाळेसमोरील पार्किंग शेड मधील कर्मचाऱ्यांना हा त्रास झाला नाही, मग फक्त शाळेतील मुलाना आणि शिक्षकांना झाला कसा असा तर्क वितर्क अत्ता जोर धरू लागला आहे.जिंदाल चा एनर्जी प्लान्ट हा काही अंतरावर आहे,आणि शाळेची पाच एकर जागा मोक्याची असलेने ही जागाच गिळंकृत करण्याचा तर डाव नाही ना?अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.परंतू ग्रामस्थ माध्यमासमोर उघड होत नाहीत असे देखील चित्र दिसून आले आहे.
सदर,प्रकरणी अगदीं हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गॅस,आणि इतर वस्तू भेरलेले ट्रक ची पार्किंग हटविण्यासाठी पत्र शाळेच्या मुख्याध्यापकानीं कंपनीकडे आणि जयगड पोलिस ठाणे ला दिल्याचे समजते.त्याचप्रमाणे पालकांनी जयगड शिक्षण प्रसारक मंडळ जयगड १ ते ८ प्रश्नांची उत्तरे किव्हा खुलासा आम्हला दोन दिवसात दिला पाहिजे अश्या आशयाचे पत्र सुद्धा दिले आहे, त्यात १) संस्था आणि पालक यात समन्वय नसल्याने मुलांना शाळेत न पाठविणे,२) पालक,शिक्षक व संस्था यात चर्चा करणे,३) आरोग्य दाखला अनिवार्य,४) पाचवी ते बारावी मुलांचा इन्शुरन्स कंपनीने करावा,५) भविष्यात होणाऱ्या आजाराचा संपूर्ण खर्च कंपनीने करावा,६) हा गॅस प्रकल्प परीसरात नको,अस लेखी कंपनीला आणि प्रशासनाला कळवावे, ७) सर्व विद्यार्थ्यांचे मेडिकल करावे,८) आणि भविष्यात होणाऱ्या अश्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली,तर संस्था आणि शिक्षक जबाबदारी घेत असल्यास आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास आमची कोणतीही हरकत नाही, अश्या आशयाचे पत्र पालकांनी संस्थेला दिले आहे,या संपूर्ण विषयी शासन आणि संस्था काय निर्णय घेते याकडे पहावे लागेल.

■ हा वायू ड्रोन च्या माध्यमातून शाळेच्या आवारातच सोडला असावा, जेणेकरुन शाळेची जमीन गिळंकृत करता येईल असा सुद्धा जिंदाल चा डाव असू शकतो

जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणमुळे जयगड विध्यमंदिर महाविद्यालयातील मुलांना फटका बसला

– गुरुनाथ सुर्वे -माजी सरपंच नांदीवडे.

■ आज आत्ता ३१ मुलं परकार आणि अन्य ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये दाखल आहेत

प्रदीप वघोडे- जयगड विध्यमंदिर महाविद्यालय जयगड.

???? आमच्या Home पेज ला भेट द्या आणि इतरही बातम्या वाच Click ????

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी