शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांची उपस्थिती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती

शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती

शेतकरी जगाला तर आपण जगू :— उद्योगमंत्री उदय सामंत

संगमेश्वर -शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी वृक्षतोड विधेयकासंदर्भात संवाद साधला. कोकणातील सर्वाधिक लागवड असणाऱ्या

खैराच्या झाडाला १२ नंबर सूची मधून वगळे. ऐन, किंजल हे वृक्ष देखील या विधेकातून दंड देण्याच वगळण्यात आल आहे. तसेच शेतकऱ्यांच्या रोजगारवाढीसाठी खैराची झाडं मोफत देण्याचा निर्णय डीपीडीसीतून घेण्यात आला असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं.

*शेतकरी जगाला तर आपण जगू :- उद्योगमंत्री उदय सामंत*

शेतकरी लाकूड व्यापारी संघटना, संगमेश्वर आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी वृक्षतोड विधेयकासंदर्भात संवाद साधला. कोकणातील सर्वाधिक लागवड असणाऱ्या

खैराच्या झाडाला १२ नंबर सूची मधून वगळे. ऐन, किंजल हे वृक्ष देखील या विधेकातून दंड देण्याच वगळण्यात आल आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या रोजगारवाढीसाठी खैराची झाडं मोफत देण्याचा निर्णय डीपीडीसीतून घेण्यात आला असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं. आपण काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. जनेतची कामं करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद यावेळी मिळाला असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं. याप्रसंगी आमदार शेखर निकम यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. जनेतची कामं करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद यावेळी मिळाला असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं. याप्रसंगी आमदार शेखर निकम यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक गुहागर, ता. १ : तालुक्याच्या...
Read More
गुहागरच्या माजी सभापती श्रीमती सुचिता वेल्हाळ यांचे निधन  पं. स. सदस्य गौरव वेल्हाळ यांना मातृशोक

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले; रत्नागिरी:- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी परिसरात धोकादायक स्थितीत असलेले जुने...
Read More
आंगले गावातील धोकादायक लाईट पोल बदलले;

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More
आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई