दापोली मुरुड येथील कुटुंबाला दिली गेलेली नोकरी मिळवून कुटुंबीयांचे अश्रू अनावर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

योगेश पेढांबकर जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे आधारवड व देवदूत 

दापोली मुरुड येथील कुटुंबाला दिली गेलेली नोकरी मिळवून कुटुंबीयांचे अश्रू अनावर

दापोली मुरुड येथील कुटुंबाला दिली गेलेली नोकरी मिळवून कुटुंबीयांचे अश्रू अनावर

चिपळूण (वार्ताहर):-

दापोली तालुक्यातील रहिवासी श्री.विजय नारायण पवार हे ग्रामपंचायत मुरुड ,हर्णे -दापोली येथे सन१९९० पासून ग्रामपंचायत शिपाई म्हणून कामावर नोकरीवर होते.असे असताना मे-१९९० पासून नियमितपणे वेळोवेळी ग्रामपंचायत ची सर्व कामे करीत असे.मुरूडचे सरपंच,ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आदेशाप्रमाणे विविध कामे करणे, वरील सर्व कामे मी मे. २०२३ पर्यंत नियमितपणे केलेली असून मे १९९० पासून मी करीत असलेल्या कामांबाबत कोणीही कोणतीही तक्रार तोंडी अथवा लेखी स्वरूपात केलेली नाही.असे असताना १ जुन२०२३ पासून मला ग्रामपंचायत मुरूड यांनी ग्रामपंचायत मुरूड यांचेकडील शिपाई पदावरून मला १ जून २०२३ पासून कार्यमुक्त करण्यात आल्याचे पत्र देवून कामावरून कमी करण्यात आले

याबाबत मी वारंवार विनवणी केली असता मला कामावर घेण्यात आले नाही.त्यानंतर मला आमच्या सहकारी श्री.उमेश दापोली यांनी *चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ.महा.राज्य चे राज्य प्रमुख मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर* यांची भेट घ्या.तुम्ही कोर्टात जावू नका.कोर्ट मध्ये न जाता न्याय मिळवून देतील. त्यानंतर श्री.विजय नारायण पवार ,मुरुड दापोली येथील कुटुंब श्री.योगेश पेढांबकर यांना भेटण्यास आल्यावर सविस्तर घटना सांगण्यात आली.

यावर प्रथम त्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्याचे काम श्री.पेढांबकर यांनी केले. व तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईन काळजी करू नका. कसलीही अपेक्षा न करता श्री. योगेश पेढांबकर यांनी आमच्या कुटुंबाला आधार दिला आहे.आयुष्यभर आम्ही तुम्हाला विसरणार नाही.असे कुटुंबीयांनी उदगार काढले.त्यावर श्री. पेढांबकर ही गहिवरून आले.

आणि गेली सातत्याने मा. ग्रामपंचायत मुरुड, पंचायत समिती दापोली, व जिल्हा परिषद (ग्रा.पं)विभाग, रत्नागिरी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत श्री.पेढांबकर यांनी ८ महिन्यांमध्ये नवीन वर्षात १ तारखेला सदर श्री.विजय नारायण पवार यांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आहे आहे.यासाठी पंचायत समिती दापोली येतील गट विकास अधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

गेली अनेक वर्षे माहिती अधिकार निस्वार्थी चळवळीचे राज्य प्रमुख मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांनी आजपर्यंत अनेक लोकांना कुटुंबांना न्याय मिळवून दिलेला आहे. तसेच खेड तालुक्यातील दहा ते बारा महिलांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ अपंग पेन्शन योजना अनेक शासकीय योजनेचे लाभ निस्वार्थ पद्धतीने मिळवून दिलेले आहे.

वडिलोपार्जित व्यवसायाची परंपरा प्रत्येक जण चालवत असतात. पण वडिलांनी व काकांनी श्री.एस.बी. पेढांबकर व जी.बी. पेढांबकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक कार्याला तेवढीच तोड सामाजिक कार्य करणे हे प्रत्येकाला जमत नाही. त्याला अपवाद ठरणारे चिपळूण पेढांबे- गावचे सामाजिक कार्यकर्ते यांनी हजारो गोरगरीबांना मदतीचा हात देणारे *युवकांचे प्रेरणास्थान श्री.योगेश पेढांबकर* यांचे हे अतिशय विधायक कार्य आहे.

तळागाळातील सामान्य नागरिकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नैतिकतेचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध जपणारे, अशी ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रात श्री. पेढांबकर यांची आहे.

या विधायक कामाबद्दल विविध स्तरावरून त्यांचे विशेष कौतुक अभिनंदन करण्यात आले.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी