नॅशनल इंग्लिश स्कूल रानतळेचा वार्षिक स्नेहसम्मेलन सोहळा उत्साहात सपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नॅशनल इंग्लिश स्कूल रानतळेचा वार्षिक स्नेहसम्मेलन सोहळा उत्साहात सपन्न

समिर शिरवडकर -रत्नागिरी

राजापूर :- ( रानतळे) :- बज्मे उर्दू अदब संचलित नॅशनल इंग्लिश स्कुल ॲंड ए.ई. कालसेकर ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ष भरात शाळेत विद्यार्थ्यां मध्ये चांगले संस्कार व खिळाडूवृत्ती निर्माण होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येतात. जसे १) निबंध स्पर्धा २) हिंदी काव्यावाचन स्पर्धा ३) रांगोळी स्पर्धा ४) पाक कला स्पर्धा ५) प्रश्न मंजुषा स्पर्धा ६) वादविवाद स्पर्धा ७) क्रिडा स्पर्धा तसेच इंडियन टॅलेन्ट परीक्षा, ब्रेन डेव्हपमेन्ट परीक्षा, मंथन परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक, प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन गुणगौरव करण्यात आला. व विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम पारपडला. हे कार्यक्रम राजापूर लांजा – साखरपा मतदार संघाचे मा. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत साहेब व राजापूरातील सर्वसामान्य रुग्णांना सेवा देणारे व प्रसिध्द डॉ. सागर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे मा. अध्यक्ष असिफअली चौगुले यांच्या अध्यक्षेत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. सागर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांच्या आरोग्य संबंधी काळजी घेण्या संदर्भात व विद्यार्थ्यांनी आभ्यासाचे नियोजन कसे करावे या विषयी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.

विदयालयाचे प्राचार्य शकील अहमद मुकाशी यांनी वार्षिक अहवाल सादर करुन आपले मनोगत व्यक्त केले. गफूर मापारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे ध्येय व उददेश या विषयी माहिती दिली. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. असिफअली चौगुले उपाध्यक्ष कमालुददीन मापारी, सचिव नुरुददीन काजी, खजिनदार शरफुददीन शेमना, सदस्य अ. सलाम खतिब मन्सूर काजी, कली अहमद चौगुले, शमसुददीन काजी, माजी नगराध्यक्षा सौ. मुमताझ काजी, साखरी नाटेच्या सरपंच सौ. गुलझार ठाकूर, प्राचार्य शकील अहमद मुकाशी, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. प्रेरणा बाकाळकर, सौ. सैरीना सोलकर व रुखशा सय्यद यांनी केले तर सौ. विजया कोले यांनी आभार मानले.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न