शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे सह्याद्रि क्रीडा संग्राम – २०२५ मध्ये घवघवीत यश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे सह्याद्रि क्रीडा संग्राम – 2025 मध्ये घवघवीत यश

आबलोली (संदेश कदम) 

चिपळूण तालुक्यातील सह्याद्रि शिक्षण संस्था,सावर्डे यांचे मार्फत दि.10 ते 12 जानेवारी 2025 रोजी संस्था अंतर्गत सर्व व्यावसायिक महाविद्यालयांच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये बुद्धिबळ,बॅडमिंटन कॅरम,क्रिकेट,व्हॉलीबॉल,रस्सीखेच,धावणे -१०० मी.,४x१००रीले,गोळाफेक या विविध खेळप्रकारांचे आयोजन करण्यात आले.या सर्व स्पर्धांमध्ये शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाने दैदीप्यमान यश संपादन केले. कॅरम क्रीडा प्रकारामध्ये कृषि महाविद्यालयाच्या मुलींनी विजेतेपद पटकावले.बुद्धिबळ क्रीडा प्रकारामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयामधील मुलींनी उपविजेतेपद तर कृषि महाविद्यालयाच्या मुलांनी विजेतेपद पटकावले.बॅडमिंटन क्रीडा प्रकारात कृषि महाविद्यालय,मुली यांनी उपविजेतेपद तर मुलांनी विजेतेपद पटकावले व कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय उपविजेते ठरले.व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुलींनी विजेतेपद मिळवले व कृषि महाविद्यालय,मुली उपविजेते ठरले तसेच कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,मुले उपविजेते ठरले.रस्सीखेच क्रीडा प्रकारात उद्यानविद्या महाविद्यालय मुले विजेते ठरले व कृषि महाविद्यालय,मुले उपविजेते ठरले.4×100 रिले स्पर्धेमध्ये कृषि महाविद्यालय,मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवला.100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कृषि महाविद्यालय मुली यांनी प्रथम तर मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला .गोळाफेक स्पर्धेत कृषि महाविद्यालयातील मुलींनी द्वितीय व जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,मुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रिडा निर्देशक सुहास आडनाईक,प्रा.पांडुरंग पाटील,प्रा.सुशांत कदम,प्रा.उदय महाबळ,प्रा.अर्शद शेख,प्रा.प्रतिक कांबळे,प्रा.संग्राम ढेरे,प्रा.प्रशांत पाटील,प्रा.संघजा कांबळे,प्रा.अस्मिता टकले,प्रा.विक्रांत साळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना, कोळंबी निर्यातीत मोठी झेप...
Read More
महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत ऐतिहासिक वाढ; राज्याला देशात दुसरे स्थान

स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

"स्वातंत्र क्रिडा मंडळ" भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने किंग जॉर्ज वृध्दाश्रम- महालक्ष्मी येथे वयोवृध्दांना "भोजन दान" आणि जीवनावश्यक वस्तूंचे...
Read More
स्वातंत्र क्रिडा मंडळ” भिमवाडा सांताक्रूझ (पश्चिम ) यांच्या वतीने

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय - लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार आबलोली...
Read More
नाटक करताना ऐक वेगळं चॅलेंज असतं ते आम्ही अनुभवतोय आणि ती मजा घेतोय – लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम

मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम आबलोली (प्रतिनिधी) मंथन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथन जनरल...
Read More
मंथन जनरल नॉलेज परीक्षा २०२६- रत्नागिरी जिल्ह्यात रिद्धी लबडे प्रथम