माजी शिक्षकांचा अनोखा उपक्रम – कुडली नं.३ माटलवाडी शाळेला देणगीचा वर्षाव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माजी शिक्षकांचा अनोखा उपक्रम – कुडली नं.३ माटलवाडी शाळेला देणगीचा वर्षाव

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर – तालुक्यातीलजि ल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं.३ माटलवाडी शाळेची डागडुजी जिंदाल कंपनीच्या सीएसआर फंडातून झाल्यानंतर शाळेमध्ये कमी असणाऱ्या वस्तूंची मागणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संदेश सावंत यांनी सर्व माजी शिक्षकांना कळवली. सर्व माजी शिक्षकांनी शाळेसाठी दिलेल्या योगदान ग्रामस्थांच्या आणि येणाऱ्या सर्व मंडळींच्या नजरेवर राहावे. यासाठी शाळेला वस्तुरूप देणगी देऊन आपल्या कार्याचा ठसा शाळेत कायम राहावा यासाठी या शाळेने राबवलेला एक छोटासा उपक्रम. या उपक्रमाला सर्व माजी शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या शाळेमध्ये कार्यरत असणारे माजी शिक्षक श्री. सिद्धार्थ जाधव व सौ.ममता जाधव यांनी २०००/- रुपये, श्री. विष्णू गणपत आग्रे व डॉ. ओंकार आग्रे ५५००/- रुपये, श्री. संदीप तुकाराम सनगरे २०००/- रुपये, श्री. भास्कर लक्ष्मण गावडे २०००/- रुपये, श्री. निलेश दिनानाथ खामकर २०००/- रुपये, श्री. मगन गांगुर्डे २०००/- रुपये, श्री.राम महाले २०००/- रुपये, श्री. ज्ञानदेव मोरे २०००/- रुपये, श्री. सुहास पोपट गायकवाड व सौ. प्रमोदिनी सुहास गायकवाड यांजकडून स्टॅन्ड फॅन, श्री गणेश वायचाळ यांजकडून डायस. वरील सर्व माजी शिक्षकांच्या रोख रक्कमेतून शाळेसाठी तीन कपाट चार फॅन, डायस अशी मोठी खरेदी करण्यात आली. 

यावेळी माटलवाडी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बबन माटल, माजी शिक्षकांचे प्रतिनिधी श्री. केशव आग्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजेश वनये, कुडली ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री. शांताराम थोरसे, श्री.कृष्णा ठोंबरे, श्री संजय माटल, सौ.मनीषा गावनंग, महिला पालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदेश सावंत, पदवीधर शिक्षक श्री. गणेश पाडवी, उपशिक्षक श्री.महेश खारतोडे यांच्या उपस्थितीत फीत कापून शाळेला देणगी प्रदान करण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी देणगीदारांचे खूप खूप आभार मानले श्री. संदेश सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात