मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावोस मध्ये महाराष्ट्र साठी कोटींची गुंतवणूक सामंजस्य करार केले.
आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश..
शिवसेना प्रणित रिक्षासेना करबुडे फाटा यांच्या सौजन्याने श्री. साईबाबा वर्धापनदिना निमित्त श्री सत्यनारायण महापुजे निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न