१ सप्टेंबर रोजी आबलोली येथे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेचे आयोजन

अबालोली – (संदेश कदम);
गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाच्या गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र रत्नू हुमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे तरी सभासदांनी सभेला वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष श्री.तुकाराम निवाते, संचालक श्री.पांडूरंग पाते, श्री.प्रदिप बेंडल, श्री.महादेव वणे, श्री.संदेश कदम, श्री.वैभव आदवडे , श्री.उदय गोरीवले, श्री.अमोल वाघे, संचालिका श्रीमती.वनिताडिंगणकर,सौ.श्रावणी पागडे,तज्ञ संचालक श्री.अनंत पागडे, श्री.संदीप पास्टे,कार्यलक्षी संचालक श्री.अनिल घाणेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें