गुहागर तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष पदी ॲड. संपदा चाचे यांची निवड …

गुहागर तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष पदी ॲड. संपदा चाचे यांची निवड ...

गुहागर -( वार्ताहर)- गुहागर तालुक्यातील मासू गावचे रहिवासी व पेशाने वकील असणाऱ्या ॲड. संपदा चाचे यांची गुहागर तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

गुहागर चे प्रसिद्ध वकील ॲड. राहुल चाचे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत.सामजिक सेवेची आवड असणाऱ्या महिलेला कांग्रेस सारख्या राष्ट्रीय  पक्षाची  गुहागर महिला अध्यक्ष म्हणून  निवड झाल्याने सर्व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनाही आनंद झाला आहे, गुहागर काँग्रेस चे अध्यक्ष् श्री. मिलिंद चाचें यांनी ही त्यांचे निवडीच अभिंनदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत

सौ.संपदा चाचे  यांना काँग्रेस प्रभारी वैशाली माराठे यानी  नियुक्ती पत्र  प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष् विभावरी जाधव  आणि इतर पदाधिकारी यांचे उपस्थितीत देण्यात आला.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें