रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती , दिवाळी आनंदात साजरी होणार.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती , दिवाळी आनंदात साजरी होणार.

  रत्नागिरी (वार्ताहर ) -रत्नागिरी जिल्हा परिषदे ‘ ड’  वर्ग चे परीचारांना ‘ क वर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ३१ कर्मचारी यांना ही संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षंपासून रखडलेली पदोन्नती ची प्रक्रिया प्रशासनाने पुर्ण केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. परीचरांना त्यांच्या सेवा कालावधी चां विचार करता काल बद्ध बढती देणे आवश्यक होते,परंतु अनेक वर्षा पासून हा विषय प्रलंबित होता.

सर्व कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठ तेचा विचार करून वेतनश्रेणी चां लाभ देवून त्यांना पुन्हा नव्याने पद बढती च मार्ग मोकळा करण्यात आला .

  • जिल्हापरिषदेच्या ३१ परीचारंना ही पदोन्नती ची संधी मिळाली आहे.सर्व परिचर याना आता शिपाई पदावर बढती मिळाली आहे, तसे त्यांना सोमवारी सीईओ मां. किर्तिकिरण पुजार,अतिरिक्त मुख्य ार्यकारी पी डी यादव यांचे हस्ते देण्यात आले.व सामान्य प्रशासनाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव हे ही उपस्थित होते.
Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें