नालासोपारा जिजाई नगर येथे फँन्सी ड्रेस स्पर्धा सपंन्न.

नालासोपारा जिजाई नगर येथे फँन्सी ड्रेस स्पर्धा सपंन्न..

    तळवली (मंगेश जाधव)- स्वराज्य अभियान पुरस्कृत गणेश साई मित्र मंडळ नालासोपारा जिजाई नगर येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त फँन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला मनसे विभाग अध्यक्ष आनंद राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या हस्ते विजयी स्पर्धेकानां सन्मान चिन्ह देण्यात आले . मोठ्या गटा मध्ये वेशभूषा सनिध्य गवाली (हनुमान)रिना जयस्वाल (देवी) अंश रबाळे (आदीवासी) तर लहान गटा मध्ये विघ्नेश गांवकर (रामदास स्वामी) स्वराली गांवकर (शांताबाई) तर सामुहीक गरबा नाचामध्ये शिदे ग्रुप जलसा ग्रुप pJग्रुप व उत्कृष्ठ गरबा नृत्य म्हणून माधुरी चव्हाण यांनी क्रमाक पठकावला. कार्यक्रमाला मनसे उपविभाग अध्यक्ष संदिप मोरे उपविभाग अध्यक्ष अभिषेक गोरवले उप शाखा अध्यक्ष सुरेन पांगते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे आंधारस्तभं स्वराज्य अभियानाचे अध्यक्ष धनंजय गावडे साहेब अध्यक्ष विलास साळूखे सेक्रेटरी संदिप मोरे खजिनदार मधुकर जंगम हिशेब तपासणीस अरविंद गांवकर सल्लागार विश्वानाथ गांवकर बुढले साहेब हरिदास गांवकर अशोक तटकरे प्रशांत दामुष्ठे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Plz  Join whatsup group ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें