आप चे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यंचा राजीनामा…

परेश साळवी यांचा आप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा….

रत्नागिरी : जिल्ह्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी गुरूवारी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाने राज्यात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेवून महविकास आघाडीत सामील झाल्याने वरिष्ठांचे आदेश नाकारत, नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें