लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली* यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली , यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर 

 

शृंगारतळी-(मयुरेश भागवत)…

दिनांक – ११ नोव्हेंबर २०२४ – रोजी लाईफ केअर हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध -अस्थिरोग व सांधेरोपण तज्ञ

*डॉ. हुजैफा इसहाक खतीब* यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे खालील लक्षणे असणार्‍या रुग्णांनी अवश्य भेट द्या. असे आवाहन तळवली हॉस्पिटल तर्फे करण्यात आलेल आहे

▪️जमिनीवरून व पायर्‍या चढ उतार करताना गुढगे दुखणे

▪️दुखणार्या गूढगघ्यातून/ सांध्यातून कटकट असा आवाज येणे

▪️हाडांमधील कॅल्शिअम कमी होणे

▪️सांध्यांवर सूज येऊन ते लालसर किंवा गरम वाटणे

▪️सकाळी गुढघे किंवा इतर सांध्ये आखडणे

▪️मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, संधिवात, सायटीका

 

???? स्थळ – प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली

 

⏰ वेळ – १०.०० ते १२.००

 

☎️ अधिक माहिती साठी संपर्क:

+918308242538

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]