मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्वच्छता अभियानातून महामानवाला मानवंदना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्वच्छता अभियानातून महामानवाला मानवंदना

तळवली (मंगेश जाधव)….

मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील स्वच्छता अभियान स्वच्छ आपली चैत्यभूमी उपक्रम राबविण्यात आला. देशभरातून असंख्य अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, दादर या ठिकाणी येत असतात.त्याच उद्धेशाने परीस्थितीला अनुसरून टाकाऊ कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि अभियान जनजागृती करण्यासाठी रात्री ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर २०२४ रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियान मध्ये असंख्य युवक , युवतींनी सहभाग घेतला.सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले आणि शेवटी सर्वांचे आभार मानले.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]