राष्ट्रीय बाल परिषदेसाठी जि. प. काताळे नं. १ या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय बाल परिषदेसाठी जि. प. काताळे नं. १ या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची निवड

आबलोली (संदेश कदम) ….

सलाम मुंबई फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय बाल परिषदेसाठी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा काताळे नं. १ या शाळेतील विद्यार्थी कु. वेदांत अशोक डिंगणकर, कु. आर्यन रामचंद्र भागाडे, विद्यार्थीनी कु. शर्वरी अमित बारस्कर, कु. संस्कृती गजानन बारस्कर, कु. आर्या विनोद बारस्कर या पाच विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बाल परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थांचे त्यांच्या पालकांचे तसेच मुख्याध्यापक माधवी पाटील,उपशिक्षक सचिन सोनवलकर, अजित कांबळे,दिपक चव्हाण आदी. मार्गदर्शक शिक्षकांचे काताळे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]