तळवलीत डी शाईन हेअर सलूनचा शुभारंभ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवलीत डी शाईन हेअर सलूनचा शुभारंभ

गुहागर प्रतिनिधी-(आशिष कर्देकर)

तालुक्यातील तळवली बागकर स्टॉप येथे डी शाईन हेअर सलूनचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.प्रा.व सामाजिक कार्यकर्ते अमोल जड्याळ यांनी तरुण वर्गासाठी नवे दालन सुरू केले आहे.

अमोल जड्याळ यांनी यापूर्वी आधारकेंद्र तसेच ऑनलाइन सेवा यांच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकून ते यशस्वीपणे सुरू ठेवले आहेत.नुकताच डी शाईन हेअर सलूनच्या माध्यमातून तरुण वर्गासाठी नवे दालन खुले केले आहे.माजी मुख्याध्यापक एस.एन. शिर्के यांच्याशुभहस्ते हा शुभारंभ सोहळा पार पडला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा.जड्याळ यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]