रत्नागिरी च्या सुपुत्राची सैन्यदलात निवड!!! गावकऱ्यनी केलं कौतुक.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी च्या सुपुत्राची सैन्यदलात निवड!!!

गावकऱ्यनी केलं कौतुक.

 

रत्नागिरी – (वार्ताहर) आज रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावचे सुपुत्र *श्री. आशिष राकेश हळदवणेकर* याची भारतीय सैन्य दलात भरती झाल्याबद्दल *भारतीय जनता पार्टी* कडून भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते *श्री. बंडू दाते* आणि *श्री. रमेश पाटील* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली साठी शुभेछा देण्यात आल्या यावेळी,

गावखडी गावचे माजी सरपंच व तालुका भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष *श्री. जगन्नाथ पवार*, भाजपा एससी सेल तालुका अध्यक्ष *श्री. प्रकाश पवार*, तालुका सरचिटणीस *श्री. सुशांत पाटकर*, जेष्ठ उद्योजक *श्री.विलासशेठ पराडकर*, बुथ प्रमुख *श्री.संतोष रेगे, श्री.वैभव सुतार, श्री.सुमित तोडणकर,श्री.प्रकाश गुरव* तसेच *श्री.यशवंत पवार,श्री दत्ताराम चव्हाण, श्री.राजकुमार नागले,श्री.सिद्धेश कानडे,श्री.प्रसाद पवार* आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]