लवकरच महिलांना मिळणार २१०० रुपये; आदिती तटकरेंनी दिली माहिती

लवकरच महिलांना मिळणार २१०० रुपये; आदिती तटकरेंनी दिली माहिती

 

नागपूर – Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना २१०० रुपये कधीपासून मिळणार, याबाबत आदिती तटकरे यांना माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.या योजनेत आता २१०० रुपये कधीपासून येणार याकडे महिलांचे लक्ष आहे. दरम्यान, या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

लवकरच महिलांना मिळणार २१०० रुपये; आदिती तटकरेंनी दिली माहिती

 

लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.लाडकी बहीण योजना बंद होणार, २१०० रुपये महिलांना मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरु होत्या. अशातच आदिती तटकरे यांनी महिलांना २१०० रुपये कधीपासून येणार हे सांगितले आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल, याबाबतच निर्णय २०२५ च्या अर्थसंकल्पात घेतला जाईल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना २१०० रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणारी आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें