तळवलीत आज पासून तळवली प्रीमिअर लीग पर्व 4 चा थरार

तळवलीत उद्यापासून तळवली प्रीमिअर लीग पर्व 4 चा थरार

गुहागर (आशिष करदेकर)प्रतिनिधी

आयपीएलच्या धर्तीवर खेळवल्या जात असलेल्या तळवली प्रीमिअर लीग पर्व 4 चा थरार उद्या शनिवार दि .4 व रविवार दि.5 रोजी तळवली चिंचवाडी येथील मैदानावर रंगणार आहे.

सदर स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रक्कम 13 हजार आणि आकर्षक चषक तर उपविजेता संघास रोख रु.10 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येण्यात आहे.तर अन्य पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.सदरची स्पर्धा ही युट्यूब लाईव्ह असणार आहे.सदर स्पर्धेचा क्रिकेटरसिकानी लाभ घ्यावा असे आवाहन तळवली प्रीमिअर लीग कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें