वंचित बहुजन आघाडी गुहागर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे ११रोजी शानदार उदघाटन

वंचित बहुजन आघाडी गुहागर तालुका जनसंपर्क कार्यालयाचे ११रोजी शानदार उदघाटन

नवी मुंबई (मंगेश जाधव)– गुहागर तालुक्याचे जनसंपर्क कार्यालय असावे जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी हक्काची जागा असावी हि तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी पुढाकार घेऊन गुहागर तालुक्याचे जनसंपर्क कार्यालय शृंगारतळी या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उदघाटन दि.११/१/२०२५रोजी सकाळी ११वा.नम्रता बिल्डिंग शाँप १शृंगारतळी बँक आँफ इडीया शेजारी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नितिन जाधव उत्तर रत्नागिरी महासचिव यांची लाभणार आहे तसेच उदघाटक म्हणून उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव हे उपस्थित राहाणार आहेत कार्यक्रमाला बहुसंख्यने उपस्थित राहावे असे तालुका कार्यकारणी कडून आवाहन करण्यात आले आहे . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल भाऊ मोरे (अध्यक्ष )सुदेश काबंळे (उपाध्यक्ष)विनोद पवार (महासचिव)संदेश मोहीते (सहसचिव)विजय पवार(कोषाध्यक्ष) संतोष पवार (उपकोषाध्यक्ष)सुगंध मोहीते(प्रसिद्धी प्रमुख )शरद जाधव (प्रमुख सल्लागार )नारायण मोहीते(सदस्य )सर्व कार्यकर्ते व सदस्य मेहनत घेत आहेत

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें