जि.प.पू.प्रा.केंद्रीय शाळा कारूळ येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी साजरी,

राजमाता जिजाऊ जयंती साजरी, जि.प.पू.प्रा.केंद्रीय शाळा कारूळ येथे साजरी

तळवली (मंगेश जाधव)

१२जानेवारी २०२५रोजी राजमाता जिजाऊ यांची ४२७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम शाळेची संस्कृतिक मंत्री रिया सैतवडेकर हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरवात केली.यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ मातेच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनावडे सर यांनी मुलांना जिजाऊ मातेच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर

जिजाऊ मातेच्या जीवनावर आधारित माहिती देताना

विद्यार्थ्यांना जिजाऊ मातेच्या महान कार्याची ओळख करून दिली.

शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें