ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा संपन्न, पहिल्याच भाषणात म्हणाले अमेरिका फर्स्ट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? अमेरिका,

ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा संपन्न, पहिल्याच भाषणात म्हणाले अमेरिका फर्स्ट!

ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला असून देशातील अनेक बदलांचे सूतोवाच त्यांनी पहिल्याच भाषणात केले आहेत.

देशांतर्गत सीमांचे रक्षण, देशातील समस्यांना प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

अमेरिकी जनतेच्या मनामध्ये पुन्हा एकदा देश पुन्हा एकदा महान बनवण्याचे स्वप्न ट्रम्प यांनी दाखवले आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]